शेती

Marathwada : सरकार पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर

कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठवाड्यात मुसळधार पावसाने शेतीचे अतोनात नुकसान झाल्याने आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह मंत्री, अधिकारी  बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित…

Read more

Heavy rains hit : महाराष्ट्रावर अस्मानी संकट

नवरात्र उत्सव सुरू झाला आणि त्याचवेळी मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांसह सोलापूर, जळगाव जिल्ह्यातील लोकांच्या नशिबी रात्रीचं जागणं आलं. अतिवृष्टीचा फटका लाखो लोकांना बसला असून एरव्ही दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणा-या मराठवाड्यातला पाऊस…

Read more

CM order for compensation :  शेतकऱ्यांना २१०० कोटी रुपये नुकसानभरपाई : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी :  अतिवृष्टी, ढगफुटी  सदृश्य पावसाने राज्यात ७० लाख एकरच्यावर आतापर्यंत नुकसान झाले असून नुकसानपोटी २१०० कोटी रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मराठवाडा आणि…

Read more

Sule’s demand : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : सुप्रिया सुळे

कोल्हापूर : प्रतिनिधी : ढगफुटी आणि मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. खासदार…

Read more

Rohit Pawar lashes out at officer : आतापर्यंत तू गोट्या खेळत होतास का?; रोहित पवार अधिकाऱ्यावर उखडले

कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार त्यांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. मतदारसंघात अतिवृष्टीने झालेल्या पिकांची पाहणीही केली. तसेच नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यासाठी आमसभाही त्यांनी घेतल्या.…

Read more

CSIBER Conference: हरित तंत्रज्ञान उद्योगजगताची भविष्यकालीन दिशा : प्रकाश राठोड

कोल्हापूर : “कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटायझेशन आणि हरित तंत्रज्ञान ही भविष्यातील उद्योगजगताची मूळ दिशा ठरेल. व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञान न घेता उद्योगातील समस्यांचे प्रत्यक्ष निराकरण करण्याची क्षमता…

Read more

Sapkal Attack on Mahayuti : शेतकरी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान गप्प : सपकाळ

मुंबई : विशेष प्रतिनिधी : परतीच्या पावसाने झोडपून काढल्याने बळीराजाचे अतोनात नुकसान झाले आहे. तो पिचला असताना महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार…

Read more

Sharad pawar warns Govt: आम्ही गप्प बसणार नाही : शरद पवारांचा सरकारला इशारा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (१५ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. (Sharad pawar warns Govt) एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी…

Read more

MP Sule warns Govt: सरसकट कर्जमाफी न दिल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही : सुळे

नाशिक : एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (१५ सप्टेंबर) येथे दिला.…

Read more

Maharashtra-Iowa Agreement : महाराष्ट्र-आयोवा भागीदारीमुळे सहकार्याची नवी दारे खुली :  मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई  : प्रतिनिधी :  महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे…

Read more