Shukla set for space travel : अंतराळवीर शुभांशू शुक्ला मे मध्ये अंतराळ मोहिमेवर
बेंगळुरू : भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला येत्या मे महिन्यात अॅक्सिओम-४ मोहिमेचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रवास करणार आहेत. रशियाच्या सोयुझ अंतराळयानातून राकेश शर्मा यांनी केलेल्या ऐतिहासिक अंतराळ उड्डाणाला चार…