विज्ञान-तंत्रज्ञान

Ukrain’s attack: युक्रेनचा रशियाच्या बॉम्बर बेसवर हल्ला

एंगेल्स : युक्रेनने गुरुवारी (२० मार्च) रशियाच्या एंगेल्स स्ट्रॅटेजिक बॉम्बर बेसवर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याच्या ठिकाणी प्रचंड स्फोट झाले आणि पाठोपाठ मोठी आगही लागली. युद्ध आघाडी रेषेपासून युक्रेनने सातशे…

Read more

X sues Centre: मस्कच्या ‘एक्स’चा केंद्र सरकारविरोधात खटला

नवी दिल्ली : एलन मस्कच्या मालकीच्या ‘एक्स’ने गुरुवारी केंद्र सरकारविरुद्ध खटला दाखल केला. कर्नाटक उच्च न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइटवरील सामग्री ब्लॉक करण्यासाठी आयटी कायद्याचा मनमानी…

Read more

AI patent  : शेतातच समजणार रोगाचा प्रादुर्भाव

कोल्हापूर : प्रतिनिधी : कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मानवी जीवन अधिकाधिक सुखकर करण्याचे प्रयत्न जगात सर्वदूर सुरू आहेत. त्यामध्ये आता शिवाजी विद्यापीठाशी संबंधित संशोधकांचाही समावेश झाला आहे. या संशोधनामुळे शेतात उभ्या…

Read more

Sunita Williams return: सुनीता विल्यम्ससह सर्व अंतराळवीर सुखरुप परतले

फ्लोरिडा : ड्रॅगन अंतराळ यान भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ३.२७ वाजता यशस्वीरित्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर उतरण्यात आले. नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स, क्रू-9 चे सदस्य बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर…

Read more

Sunita returns : सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास सुरू

वॉशिंग्टन : तब्बल नऊ महिने अंतराळात घालवल्यानंतर  नासाच्या अंतराळवीर सुनीत विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू झाला आहे. सुनीता विल्यसम्स यांच्यासोबत क्रू मेंबर बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन कॉसमोनॉट…

Read more

Space X : सुनीता विल्यम्सची परतीची प्रतिक्षा समीप

वॉशिग्टंन : नऊ महिन्याहून अवकाश स्थानकावर अडकलेल्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बूच विल्मोर यांच्या परतीची प्रतिक्षा जवळ आली आहे. आज रविवारी स्पेसएक्सचे क्रू ड्रॅगन कॅप्सूल यशस्वीपणे जोडले गेले. त्यामुळे…

Read more

SpaceX Dragon: सुनीता विल्यम्सना आणण्यासाठी ड्रॅगन झेपावले

फ्लोरिडा : गेल्या जूनपासून अंतराळात अडकलेल्या ‘नासा’च्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सचे ड्रॅगन अंतराळयान शुक्रवारी संध्याकाळी झेपावले. ‘नासा’ आणि ‘स्पेसएक्स’ने ही संयुक्त मोहीम आखली आहे.…

Read more

Mission NISAR: शेतकऱ्यांसाठी ‘निसार’ का महत्त्वाचे?

वॉशिंग्टन : लहरी हवामानाचा फटका पिकांना बसतो. वादळ, पाऊस आणि अचानक बदलणारे हवामान याचा अंदाज लावता येत नसल्यामुळे पिकांचे नुकसान होते. मात्र आता ही वेळ येणार नाही. कारण पिकांच्या लागवडीपासून…

Read more

Surrogacy: सरोगसीचा पर्याय ५१ वर्षांपर्यंत

एर्नाकुलम : सरोगसीसंदर्भात केरळ उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. सरोगसीसाठी इच्छुक महिला ५० वर्ष वयापर्यंत पात्र असते. ती ५१ वर्षांची झाल्यावरच तिची पात्रता संपते, असा निकाल मुख्य न्यायाधीश नितीन जामदार…

Read more

SpaceX 10: अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास सुरू होणार

फ्लोरीडा : अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्यासह चौघा अंतराळवीरांना परत आणण्यासाठी स्पेसएक्सच्या ड्रॅगनचे उड्डाण शुक्रवारी, १४ मार्च रोजी अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर आणि अलेक्झांडर…

Read more