पर्यावरण

शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ६० हजार कोटींचा ढपला; राजू शेट्टींचा आरोप

बार्शी : प्रतिनिधी :  शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात जवळपास ६० हजार कोटी रूपयाचा ढपला या प्रकल्पात पाडणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शक्तीपीठ महामार्गास समांतर…

Read more

‘ताडोबा’ तील खाणीला परवानगी देऊन पक्षाला किती निधी घेतला? : राजू शेट्टी

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगपतींना धार्जिणे धोरण राबवून बेकायदेशीररित्या अभयारण्यातील खाणीला परवानगी देताना त्या उद्योगपतीकडून निवडणुकीसाठी पक्षाला किती निधी घेतला हे जाहीर करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

Read more

अरवली वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्या निर्णयाला स्थगिती

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वत रांगेच्या वादाच्या प्रकरणात स्वत:च्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच या प्रकरणात केंद्र आणि राज्यांना नोटीसही बजावली आहे. या प्रकरणाची २१ जानेवारीला सुनावणी होणार…

Read more

टाकाळा सायंटिफिक लँडफिल साईटला उच्च न्यायालयाची मान्यता

कोल्हापूर  : प्रतिनिधी : टाकाळा-राजारामपुरी येथील सायंटिफिर लँडफिलला (इनर्ट मटेरियल) उच्च न्यायालयाने मान्यता मिळाली आहे. २०१३ पासून या साईटला मान्यता मिळावी यासाठी महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू होते. या प्रकल्पाविरोधात कोल्हापूर शहरातील…

Read more

सयाजी शिंदेनी साकारलेल्या देवराईला आग

बीड : वृक्षप्रेमी, वृक्षसंवर्धक अभिनेते सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील पालवन डोंगरावर साकारलेल्या देवराईला अचानक लागलेल्या आगीत अनेक झाडे जळून खाक झाली. या घटनेबद्दल सयाजी शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले.…

Read more

हत्तींच्या कळपाचा हल्ला;  सहा ठार

रामगड : हत्तीचा कळप हुसकावण्यासाठी त्यांच्यावर बाणांचा मारा केल्यानंतर झारखंड राज्यातील रामगढ भागातील हत्तीचा कळप हिंसक झाला आहे. या हल्ल्यात वेगवेगळ्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. संतप्त झालेल्या हत्तींच्या…

Read more

गेल ओम्वेट, भारत पाटणकरावरील माहितीपटाचे १४ डिसेंबरला कोल्हापुरात प्रदर्शन

कोल्हापूर : प्रतिनिधी :  गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित जागतिक स्तरावर मान्यता मिळालेला माहितीपट १४ डिसेंबर  रोजी सायंकाळी पाच वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूरमध्ये प्रदर्शित होणार…

Read more

महिलांना पित्ताशयाच्या कर्करोगाचा वाढता धोका

भारतात गंगेच्या खोऱ्यात पित्ताशयाच्या कर्करोगाचे (Gallbladder Cancer – GBC) रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू होत आहेत. असे असूनही हा आजार देशाच्या सार्वजनिक आरोग्याच्या धोरणांमध्ये अजूनही प्राधान्याने घेतला जात…

Read more

तपोवनातील वृक्षतोडीला अजित पवारांचा विरोध

मुंबई : प्रतिनिधी : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारण्यात येणार असून त्यासाठी तपोवनातील १५०० हून अधिक वृक्षांची तोड केली जाणार आहे. पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला असून अभिनेते…

Read more

अखेर झाडांनीच सयाजी शिंदेंना मैदानात खेचलं!

कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरातली अठराशे झाडं तोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्याविरोधात नाशिकमध्ये जनआंदोलन उभे राहिले आहे. झाडे तोडण्यास तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्याला राज्यभरातून व्यापक समर्थन मिळू लागले…

Read more