सरकारी हॉस्पिटलमध्ये किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध करा : हसन मुश्रीफ
मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यासोबत प्रत्यारोपणाची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने नियोजन करा. यासाठी निधी उपलब्ध करून देवू, आवश्यक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ…