आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील सुनावणीस सर्वोच्च न्यायालय तयार
नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिकेचा सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. पुढील आठवड्यात यावर सुनावणी होणार आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत…