राजकारण

फोंड्या माळावर एक किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४ कोटी रुपये?

कोल्हापूर : प्रतिनिधी : महायुती सरकारने शक्तीपीठ महामार्गाचे नवीन आराखडा जाहीर केला आहे. आता हा मार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार आहे. तसेच प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. त्यावर टीका करताना खासदार राजू…

Read more

बिहारमध्ये सम्राट चौधरी होणार भाजपचे पहिले मुख्यमंत्री  

नवी दिल्ली : बिहार राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी सत्तापालट होणार आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी भाजपने सम्राट चौधरी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा केली आहे. सम्राट चौधरी…

Read more

छगन भुजबळ यांचेही हेलिकॉप्टर भरकटले ; हेलिपॅडऐवजी कार पार्किंगमध्ये लँडिंग 

जमीर काझी :  मुंबई : दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशयकल्लोळ कायम असतानाच त्यांच्या पक्षाचे जेष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांचेही हेलिकॉप्टर लँडिंगवेळी हवेत भरकटण्याची धक्कादायक घटना पुरंदर…

Read more

काँग्रेसचे संघटन सृजन अभियाना अंतर्गत बैठकीचे आयोजन

कोल्हापूर :  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तसेच कोल्हापूर शहर आणि  इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी मध्ये नवीन पदाधिकारी नेमणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. संघटन सृजन अभियाना अंतर्गत १३…

Read more

शांतता चर्चेसाठी अमेरिका, इराणचे प्रतिनिधी पाकिस्तानात दाखल

नवी दिल्ली : आखात सुरू असलेल्या युद्धावर शांतता चर्चा करण्यासाठी अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी मंडळ आज शनिवारी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दाखल झाले. पाकिस्तानने दोन्ही शिष्टमंडळाचे स्वागत केले आहे. शांतता चर्चेत दोन्ही…

Read more

वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी : शरद पवार

नवी दिल्ली : वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीचा लोकांची घुसखोरी झाली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी व्यक्त केले. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणार…

Read more

हायकोर्टाचे विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमची तपासणीचे आदेश  

जमीर काझी :  मुंबई  :  मुंबई उपनगर जिल्ह्यातील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची  तपासणी आणि छाननी करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयातील  न्या. सोमशेखर सुंदरेसन यांनी  दिले आहेत. त्यानुसार १६…

Read more

एकनाथ शिंदेवरील गाणे व्यावसायिक क्षेत्राचा भाग; कुणाल कामराची साक्ष

मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘ठाणे की रिक्षा’ या गाण्याने वादग्रस्त ठरलेल्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने विधीमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर साक्ष नोंदवली. आपण कोणतीही चूक केली नसल्याचे…

Read more

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार; शरद पवारांची शिष्टाई

पुणे : प्रतिनिधी : बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसने माघार घेतली. शरद पवारांनी केलेल्या शिष्टाईमुळे काँग्रेसने माघार घेतल्याची चर्चा आहे. पवारांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन करुन काँग्रेसने…

Read more

पदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार क्षीरसागर

कोल्हापूर: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, याही निवडणुकामध्ये विरोधकांना चारीमुंड्या चीत करून या मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश…

Read more