राजकारण

मोदी-शाहांची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढा : राज ठाकरें

जमीर काझी : मुंबई :  या देशाने सगळ्यांचा माज उतरवला आहे . मोदी-शाह काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत. त्यांची पराकोटीची हुकूमशाही, बेबंदशाहीला उखडून काढले पाहिजे, जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ…

Read more

दिल्ली पोलिसांनी विमानातच अभिजित दीपकेंना ताब्यात घेतले

नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य न्यायाधीश ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतरमंतवर आंदोलनाची घोषणा केली आहे. आंदोलनासाठी मुंबईहून विमानाने दिल्लीत पोहोचल्यावर सीजीपेचे संस्थापक…

Read more

गोकुळ निवडणूक चिन्ह वाटपात मुख्यमंत्री फडणवीसांचा हस्तक्षेप

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून विरोधकांकडून सत्ताधारी महायुतीवर निवडणुकीतील चिन्ह वाटपातील महायुतीकडून सत्तेच्या दबावाच्या राजकारणांवर टीका केली आहे. काल उमेदवारी अर्ज माघारीनंतर गोकुळची निवडणूक थेट…

Read more

मेट्रो बंदवरुन सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारांच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ५७ मेट्रो स्थानके बंद करण्याचा आणि काही रेल्वे बंद करण्याच्या प्रशासकीय निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने कडक ताशेरे…

Read more

‘गोकुळ’च्या रिंगणात तीन माजी आमदार आणि १४ नातेवाईक रिंगणात

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी पॅनेलमध्ये थेट लढत होणार आहे. दोन्ही पॅनेलमध्ये तीन माजी आमदार आणि १४ आजी,माजी…

Read more

पोलिसांकडून बळाचा वापर ; राहूल, प्रियांका गांधीना घेतले ताब्यात

नवी दिल्ली : प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधान आंदोलन करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी बळाचा वापर करत ताब्यात घेतले.…

Read more

व्होट चोर ज्ञानेश कुमारांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई  :  देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्होटचोरी करून भाजपाला निवडणूका जिंकून देण्यात मदत केली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. देशभरात व्होटचोर ज्ञानेशकुमार आणि त्याचे…

Read more

निवडणूक आयुक्त ३०० खासदारांना का भेटत नाहीत; राहूल गांधींचा सवाल

नवी दिल्ली : प्रतिनिधी : इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी अडवल्यानंतर राहूल गांधी आणि प्रियांका गांधींनी आकाशवाणीच्या इमारतीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. विरोधी पक्षातील ३०० हून…

Read more

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थी आंदोलकांची धरपकड

जमीर काझी : मुंबई :  गेल्या ४८ दिवसांपासून आंदोलन करत असलेले नाशिकमधील आदिवासी विद्यार्थी लाँग मार्च करीत  मुंबईत प्रवेश करत असतानाच पोलिसांनी धरपकड सुरू केली . त्यानंतर दादर येथील टिळक भवन…

Read more

एमपीएससी अध्यक्षांची चौकशी होणार; मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आजी माजी अध्यक्षांची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा यांना संविधानाच्या कलम ३१७ नुसार चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त…

Read more