राजकारण

Husain dalwai : महाराष्ट्रातील काँग्रेसचे संघटन अत्यंत खराब

मुंबई : प्रतिनिधी : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळणार असल्याच अंदाज व्यक्त झाल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हुसेन दलवाई पक्षातील संघटनेतील समस्येवर बोट ठेवले आहे.…

Read more

Karuna munde : करुणा मुंडेंना पोटगी द्या

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दिले. करुणा मुंडे यांनी…

Read more

Deportee handcuffed : चाळीस तास बेड्या घातलेल्या अवस्थेत

अमृतसर : ४० तास आम्ही बेड्या घातलेल्या आणि पाय साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत होतो. विमानात आम्हाला आमच्या सीटवरून एक इंचही हलू दिले नाही. वारंवार विनंती केल्यानंतर, आम्हाला वॉशरूममध्ये जाण्याची परवानगी देण्यात…

Read more

Deportation :…मग गुजरातचे लोक अमेरिकेत कसे?

महाराष्ट्र दिनमान डेस्क : अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना घेऊन येणाऱ्या अमेरिकन लष्करी विमानाला दिल्लीत उतरण्यास केंद्र सरकारने का परवानगी दिली नाही. दिल्लीऐवजी अमृतसरमध्ये विमान का उतरवले? असा प्रश्न पंजाब काँग्रेसच्या…

Read more

bangla desh protest : शेख मुजीबुर रहमान यांचे निवासस्थान पेटवले

ढाका : बांगला देशचे संस्थापक नेते शेख मुजीबुर रहमान यांचे ढाका येथील निवासस्थान निदर्शकांनी जाळून टाकले. बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सोशल मीडियाद्वारे केलेल्या…

Read more

Udayanraje : जीभ हासडा, गोळ्या घाला

महाराष्ट्र दिनमान डेस्क : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार टीका केली आहे. अशा माणसांची जीभ हासडली पाहिजे, त्यांना…

Read more

Indian deported : अमेरिकेतून शंभरावर भारतीयांची पाठवणी

वॉशिंग्टन/अमृतसर : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा सपाटा सुरू केला आहे. त्यात अनेक भारतीयांचाही समावेश आहे. १२ ते १३…

Read more

PM holy bath : पंतप्रधान मोदींचे गंगास्नान

प्रयागराज : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रयागराज महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा नदीत स्नान केले. भगवा टी शर्ट परिधान केलेल्या मोदींनी सूर्यदेवतेला अर्ध्य दिले. (PM holy bath) दिल्ली विधानसभा…

Read more

Delhi exit poll : दिल्लीत भाजपचे २५ वर्षांनी कमबॅक!

नवी दिल्ली :  दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान संपल्या-संपल्या ‘एक्झिट पोल्स’चे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. त्यानुसार तब्बल २५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर भारतीय जनता पक्ष दिल्लीची सत्ता काबीज करेल, असा बहुतांशी ‘एक्झिट…

Read more

HECI JPC : उच्च शिक्षणात केंद्रीकरणाचा धोका

नवी दिल्ली : भारतातील उच्च शिक्षणव्यवस्थेत प्रमुख नियामक म्हणून उच्च शिक्षण आयोग (HECI) स्थापन करण्याच्या योजनेवर एका संसदीय समितीने मंगळवारी पुन्हा चिंता व्यक्त केली. अशी पावले उचलल्यास मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण…

Read more