राजकारण

Bhaskar Jadhav: विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव निश्चित

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेने (ठाकरे गट) मंगळवारी आमदार भास्कर जाधव यांचे नाव सुचवले. तसे पत्र ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले. त्यामुळे काँग्रेस आता…

Read more

Chaos in Serbian parliament : सर्बियन संसदेत फुटली अश्रूधुरांची नळकांडी

बेलग्रेड : सर्बियन संसदेत मंगळवारी (४ मार्च) अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. विरोधकांनी अचानक आक्रमक होत सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सत्ताधारी आणि विरोधी खासदार एकमेकांशी भिडले. हाणामारी सुरू झाली. कहर म्हणजे…

Read more

Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्या ते मुंडेंचा राजीनामा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गाव आता देशभरात परिचयाचे झाले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रासह देशभरात मोठी खळबळ उडाली. या हत्येत मंत्री धनंजय मुंडे…

Read more

Rohit pawar criticise: दोन महिन्यांपूर्वी फोटो येऊनही फडणवीसांना झोप कशी लागली?

मुंबई : प्रतिनिधी : ‘‘मस्साजोगचे भाजपचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री…

Read more

फडणवीस, अजित पवारांची अब्रू धुळीला मिळवून धनंजय मुंडे यांचा राजीनामा

मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गेले तीन महिने सुरू असलेल्या गदारोळानंतर अखेर मुख्यमंत्र्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. मुंडे…

Read more

Congress alleges EC:  एकाच क्रमांकाची अनेक डुप्लिकेट मतदार ओळखपत्रे

नवी दिल्ली : मतदारयाद्यांमध्ये फेरफार करण्यात निवडणूक आयोगही सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने सोमवारी (३ मार्च) केला. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी डुप्लिकेट मतदार ओळखपत्र क्रमांकांचा वापर…

Read more

Indian lady executed: भारतीय महिलेला अबूधाबीत फाशी

नवी दिल्ली : बाळाच्या हत्येच्या आरोपात भारतीय महिलेला अबूधाबीमध्ये फाशी देण्यात आली. संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) सर्वोच्च न्यायालयाने तिची शिक्षा कायम ठेवली. शहजादी असे या महिलेचे नाव आहे. दरम्यानच्या काळात…

Read more

Panhala festival : पन्हाळा किल्ल्यावर लाईट, साऊंड, लेझर शो

कोल्हापूर  :  प्रतिनिधी :  संस्कृती, इतिहास आणि पर्यटनाचा विकास या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत व जिल्हा प्रशासनाच्या सहयोगाने दिनांक ४ ते ७ मार्च दरम्यान किल्ले पन्हाळगडावर पर्यटन महोत्सवाचे आयोजन…

Read more

Abu azmi : औरंगजेब उत्तम प्रशासक; अबू आझमींचे वक्तव्य

मुंबई : प्रतिनिधी : औरंगजेब एक उत्तम प्रशासक होता. सध्या औरंगजेबाची देशात चुकीच्या पद्धतीने प्रतिमा रंगवली जात आहे, असे मत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी व्यक्त केले. त्यांच्या विधानाचा…

Read more

Uproar in assembly: ‘महाराष्ट्र मे दो गुंडे,  कोकाटे और मुंडे …!

मुंबई : जमीर काझी : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवार (३ मार्च)पासून सुरुवात झाली आहे. वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच आक्रमक पवित्रा…

Read more