राजकारण

Rashtra Seva Dal : राष्ट्र सेवा दलाचे अजित शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष

मुंबई : प्रतिनिधी : साने गुरुजींच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मराठवाड्यातील तरुण कार्यकर्ते अजित शिंदे यांची निवड झाली आहे. छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे ते माजी अध्यक्ष…

Read more

Raje Bank: राजे बँकेच्या चेअरमनपदी नवोदितादेवी घाटगे

कोल्हापूर : प्रतिनिधी : कागल येथील राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप.बँकेच्या चेअरमनपदी नवोदितादेवी घाटगे यांची बिनविरोध निवड झाली. व्हाईस चेअरमनपदी उमेश सावंत यांची बिनविरोध निवड झाली. बँकेच्या प्रधान कार्यालयात निवडणूक निर्णय…

Read more

Odisha Women: बसमध्ये महिलांचे पहिले पाऊल ठरवले ‘बॅड लक’!

भुवनेश्वर : अंधश्रद्धेत बुडून गेलेल्या समाजातील लोकांचे मेंदू बंदिस्त असतात. अशा समाजात वर्षानुवर्षे पाळल्या जात असलेल्या कुप्रथा त्या समाजाच्या अंगवळणी पडतात. त्याचे कुणालाच काही वाटेनासे होते. ओडिशा राज्यातही अशीच एक…

Read more

China: भारत-चीन संबंधात सीमावाद अडसर ठरू नये

नवी दिल्ली : भारत-चीन द्विपक्षीय संबंधात सीमावाद अडसर ठरू नये, अशी भूमिका चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी (७ मार्च) स्पष्ट केली. भारत आणि चीनदरम्यान सीमावादासह अन्य महत्त्वाचे प्रश्न…

Read more

Jaikumar Gore: जयकुमार गोरेंकडून संजय राऊतांविरुद्ध हक्कभंग

मुंबई : विशेष प्रतिनिधी : एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचे आरोप करून आपल्याला बदनाम केल्याप्रकरणी राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत…

Read more

Jairam Ramesh: आता कुठे गेली ५६ इंच छाती?

नवी दिल्ली : आपल्या पंतप्रधानांना केवळ ‘तारीफ’ ऐकायला आवडते. त्यांना अमेरिकेकडून लादणाऱ्या टेरिफची कसलीही चिंता नाही. त्यांनी आता स्वत:ची ‘तारीफ’ (स्तुती) ऐकून घेण्यापेक्षा त्यांनी आता अमेरिकेच्या संभाव्या टॅरिफवर बोलले पाहिजे.…

Read more

Trump Tariff: भारतावर कराबाबत मोठा निर्णय २ एप्रिलला

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताच्या आयात शुल्काचा मुद्दा उपस्थित केला. अमेरिकन उत्पादनांवर कर लादणाऱ्या देशांवर परस्पर कर २ एप्रिलपासून लागू होतील, या पुनरूच्चार त्यांनी केला.…

Read more

Mitra : ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदी आमदार क्षीरसागर यांची फेरनियुक्ती

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या  संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात उपाध्यक्षपदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. आमदार…

Read more

Protests against CM : मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शनावेळी कोल्हापुरात बळाचा वापर

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्यावेळी निदर्शने करणाऱ्या शिवप्रेमींना पोलिसांनी बळाचा वापर करुन ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत…

Read more

Bhayyaji Joshi: भय्याजी जोशींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठी माणसाचा अपमान करणे आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे हाच भाजपाचा छुपा अजेंडा आहे. त्यासाठी एक अनाजी पंत मुंबईत येऊन गोमूत्र शिंपडून गेले. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा…

Read more