राजकारण

Sapkal demand to CM : नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

जमीर काझी मुंबई,  : मत्स्यपालन व बंदर विकास मंत्री नितेश राणे दररोज संविधान आणि कायद्याला पायदळी तुडवून सातत्याने प्रक्षोभक, भडकाऊ व हिंदू मुस्लीम अशी गरळ ओकत आहेत, त्याला मुख्यमंत्री यांचा पाठिंबा आहे…

Read more

Stalin Budget: तमिळनाडूने बजेटमध्ये रूपयाचे चिन्ह वगळले

चेन्नई : त्रिभाषिक सूत्राचा मुद्दा तमिळनाडूत चांगलाच पेटला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, एम. के. स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पातील लोगोमध्ये रुपया चिन्ह ‘रू’ ऐवजी तमिळ अक्षराचा वापर केला आहे. एखाद्या राज्याने…

Read more

Koratakar: कोरटकर व्हीसीद्वारे हजर राहणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची दिलेली धमकी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य, जातीय तेढ निर्माण करणारी भाषा वापरणे अशा गुन्ह्यातील…

Read more

Pankaja V/s Dhas: पंकजा मुंडे-सुरेश धस यांच्यात ‘तू तू- मैं मैं’!

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सातत्याने चर्चेत व वादाच्या पडलेल्या बीड जिल्ह्यातील भाजपातील नेत्यांमधील सुंदोपसुंदी आता उघडपणे चव्हाट्यावर आली आहे. मंत्री पंकजा मुंडे आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यात…

Read more

Farmers oppose Shaktipeth: ‘शक्तिपीठ’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार 

शक्तीपीठ महामार्गाविरोधात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वज्रमूठ बांधली असून आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी…

Read more

Buddhgaya: महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या

बोधगया : बोधगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे तसेच बोधगया मंदिर अधिनियम १९४९ रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी जगभरातील बौद्धांचे संघटन असलेल्या अखिल भारतीय बौद्ध मंच (एआईबीएफ)च्या नेतृत्त्वाखाली…

Read more

Jaffar Express rescue: रेल्वे ओलीस नाट्य संपले

बलुचिस्तान : पाकिस्तानात रेल्वे हायजॅक करणाऱ्या सर्व बलुची बंडखोरांचा खात्मा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला. बंडखोरांनी ओलीस ठेवलेल्या रेल्वे प्रवाशांपैकी ३०० प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. मंगळवार (११ मार्च) पासून सुरक्षा…

Read more

Ajit Pawar slams Rane :शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम होते

कराड : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिमांचा सहभाग होता, अशी ठाम भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी…

Read more

Ceasefire : युद्धविरामासाठी युक्रेन तयार

जेद्दा, सौदी अरेबिया : रशिया आणि युक्रेनमधील युदध थांबवण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला असून सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत अमेरिकेने दिलेला युध्द विरामाचा प्रस्ताव युक्रेननने मान्य…

Read more

GBS : ‘जी.बी.एस.’ रोखण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथक

मुंबई : प्रतिनिधी : एचएमपीव्ही आणि जी.बी.एस. हे  आजार रोखण्याबाबत आणि  या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनस्तरावरून कोणती उपाययोजना केली आहे, असा प्रश्न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत…

Read more