Lalu Yadav : लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने तातडीने उपचारासाठी दिल्लीत हलवण्यात आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. त्यांना ब्लड शुगरचा त्रास असून हा…