राजकारण

LS Speaker slams Sonia: अत्यंत दुर्दैवी

नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याबाबत राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांचे वक्तव्य दुर्दैवी आणि संसदीय…

Read more

Uddhav criticized BJP: जिनांनाही लाजवतील अशी सत्ताधाऱ्यांची भाषणे

मुंबई : विशेष प्रतिनिधी : वक्फ संशोधन सुधारणा विधेयकावेळी लोकसभेत सत्ताधारी नेते मुस्लिमांचा कळवळा आणत बोलत होते. जिनांनाही लाजवतील, अशी ही भाषणे होती. त्यात अमित शहांसह मित्रपक्षांच्या नेत्यांचा समावेश होता.…

Read more

Shaktipith committee :  कुणाल कामराचे गाणे वाजवून एकनाथ शिंदेंना अडवणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीच्या कोल्हापूरातील प्रचारसभेत तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रदद् करणार अशी घोषणा केली होती. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफीही करणार असे आश्वासन दिले होते. पण…

Read more

Oppositions slammed PM: मोदी सरकारने ताठ कण्याने अमेरिकेला विरोध करावा

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर २७ टक्के परस्पर कर लादला आहे. याबद्दल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्र सोडले. मोदी सरकारने ताठ कण्याने अमेरिकेला विरोध…

Read more

Trump’s Googly : ट्रम्प यांची गुगली आणि विकेट मोदी सरकारची

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चा फलदायी, सकारात्मक, समाधानकारक यासारखी विशेषण लावत झाल्याचे परराष्ट्र खात्यापासून ते भारतातील मोदी सरकार धार्जिण्या प्रसार माध्यमातून…

Read more

Journalists protest: जनसुरक्षा कायदा माध्यम स्वातंत्र्याविरोधात

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकारचा प्रस्तावित जनसुरक्षा कायदा हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याविरोधात आहे, असा आरोप करत या कायद्याविरोधात राज्यातील पत्रकार संघटनांनी गुरुवारी (३ एप्रिल) तीव्र निदर्शने केली. या कायद्याला…

Read more

Trump tariffs: पेंग्विननाही द्यावा लागणार ट्रम्प कर!

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मुक्ती दिनाची घोषणा करणाऱ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करधोरणाकडे साऱ्या जगाचे लक्ष होते. त्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेचा व्यापारी भागीदार असलेल्या देशांचे त्यांच्या या घोषणांकडे…

Read more

Kharage slams Thakur: आरोप सिद्ध करा अन्यथा राजीनामा द्या

नवी दिल्ली : लोकसभेत भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी जे आरोप केले. ते पूर्णत: निराधार आहेत. त्यांच्या या वक्तव्यांमुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. आता ठाकूर यांनी आरोप सिद्ध करावेत…

Read more

State files: फाइल्स आधी शिंदेंकडे मग फडणवीसांकडे

मुंबई : राज्यातील सर्व महत्त्वाच्या फाईल्स पहिल्यांदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जातील. त्यानंतर मंजुरीसाठी त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्या जातील. राज्य शासनाने हा आदेश काढला आहे. मुख्य सचिव…

Read more

Tariff effects:  भारतातील टेक्स्टाईल, जेम्स ॲण्ड ज्वेलरी उद्योगांना फटका

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुचर्चित करधोरण जाहीर केले. ट्रम्प त्याला अमेरिकेच्या दृष्टीने ‘मुक्ती दिन’ असे म्हणतात. या करधोरणाचा सर्वाधिक सर्वाधिक फटका भारतातील टेक्स्टाईल, अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स…

Read more