महाराष्ट्र

Pankaj Bhoyar : महाराष्ट्राच्या जडणघडणीत बापूजी साळुंखे यांचे योगदान मोलाचे : पंकज भोयर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे योगदान मोलाचे आहे. बापूजींचे द्रष्टेपण त्यांनी खेडोपाडयात निर्माण केलेल्या संकुलांमधून दिसते. विद्यार्थ्यांना बहुज्ञानशाखीय शिक्षणाला सामोरे जावे लागणार आहे.…

Read more

Sharad Pawar’s demand : भाजप, मुख्यमंत्र्यांनी नव्हे, निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे : शरद पवार

नागपूर : प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी केलेल्या आरोपांना निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे. भाजप, मुख्यमंत्र्यांनी उत्तरे देऊ नयेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी लगावला. (Sharad…

Read more

Congress slams CM Fadanvis: फडणवीस निवडणूक आयोगाचे प्रवक्ते आहेत का? : सपकाळ

मुंबई : विशेष प्रतिनिधी : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या पोलखोल केल्यानंतर भाजपाची पिलावळ राहुल गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र…

Read more

Vantara’ proposes : ‘वनतारा’ चा नांदणीत हत्तीसाठी सॅटेलाईन पुनर्वसन केंद्राचा प्रस्ताव

कोल्हापूर : प्रतिनिधी :  वनताराने कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी परिसरात हत्तीसाठी देशातील पहिले अत्याधुनिक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. वनताराने अनोखा…

Read more

Pink E-Rickshaw : महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्षभरात दहा हजार ई-रिक्षांचे होणार वितरण

कोल्हापूर : प्रतिनिधी : महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व पिंक ई – रिक्षा या दोन महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत.…

Read more

Maharashtra tourists safe : उत्तरकाशीतील महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुरक्षित; एकाचा शोध सुरू

मुंबई  : प्रतिनिधी :  उत्तराखंडातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात  भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील एकूण १७२ पर्यटक अडकलेले असल्याची माहिती नागरिक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणेकडून…

Read more

Aditi Tatkare : राज्यातील स्त्रियांच्या सुरक्षेला प्राधान्य : आदिती तटकरे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  राज्यातील माता भगिनींच्या सुरक्षेला राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे प्रतिपादन महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले. तर प्रत्येक जिल्ह्यातील निर्भया पथक अधिक गतिमान करणार…

Read more

Circuit Bench Kolhapur : पालकमंत्री आबिटकरांकडून सर्किट बेंच इमारत कामांची पाहणी

कोल्हापूर  : प्रतिनिधी : जुन्या न्यायालयाच्या इमारतीवर ‘हायकोर्ट ऑफ बॉम्बे सर्किट बेंच कोल्हापूर’ चा फलक झळकला. १७ ऑगस्टला सर्किट बेंचचे उद्घाटन होणार असून  मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला…

Read more

Khalid ka Shivaji : ‘कान्स’ यादीतून सरकारनेच केला ‘खालिद का शिवाजी’ रद्द

मुंबई : ‘खालिद का शिवाजी’ सिनेमा ‘कान्स’साठी पाठविण्यात आला होता. मात्र सिनेमावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर सरकारनेच ‘कान्स’च्या यादीतून हा सिनेमा बाद करून टाकला आहे. सरकारने यादीतून हा सिनेमा काढून…

Read more

KMT’s 156 remaining in service : के.एम.टी. रोजंदारीवरील १५६ कर्मचारी सेवेत कायम

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या वाहतूक विभागाकडील (केएमटी) १५६ कर्मचारी सेवेत कायम करण्यात आले. या…

Read more