महाराष्ट्र

भाजपचे सरकार आल्याने अण्णा हजारे आजारी

अहमदनगर : प्रतिनिधी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे भाजपचे सरकार आल्यानंतर आजारी पडले असतील, त्यामुळे ते आंदोलन करत नाहीत, असा टोला शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी लगावला. महायुतीचे…

Read more

गोंदियात शिवशाही उलटून १२ ठार

मुंबई : प्रतिनिधी : अर्जुन येथे शिवशाही बस उलटली. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. ३० ते ३५ जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात…

Read more

शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदे, भुसे यांची चर्चा

मुंबई : प्रतिनिधी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला उपमुख्यमंत्रिपद येणार असून, एकनाथ शिंदे ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची नवीन…

Read more

मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपचे धक्कातंत्र?

मुंबई : प्रतिनिधी राज्यात निवडून आलेल्या महायुतीच्या आमदारांचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावासाठी आग्रह असला, तरी आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करून, मराठा…

Read more

मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मते कशी वाढली ?

मुंबई : विशेष प्रतिनिधी विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानादिवशी सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता…

Read more

मला पाडण्याची  राणांची लायकी नाही

अमरावती : माझ्या पराभवाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न राणांनी करू नये, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. मला पाडण्याची राणांची लायकी नाही, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर केली.…

Read more

ताडोबात सोडलेल्या तीन गिधाडांचा मृत्यू

चंद्रपूर : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या तीन गिधाडांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. बोटेझरी जंगलात ही गिधाडे सोडली होती. याच वर्षीच्या जानेवारीत हरियाणातील पिंजोर येथून आणलेल्या संकटग्रस्त व…

Read more

२६/११ तील हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबईवरील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या पोलिसांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अभिवादन केले.…

Read more

मुख्यमंत्री शिंदेंचा राजीनामा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र राज्य विधानसभेची आज (दि.२६) मुदत संपत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सादर केला.…

Read more

राज्य देवेंद्रच्या हाती?

मुंबईः महाराष्ट्रात भाजपला आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपच्या दबावामुळे आता फडणवीस यांच्या निवडीची औपचारिकता उरली आहे. अजित पवार…

Read more