महाराष्ट्र

बलात्कारातील आरोपीच्या वकिलाला ‘सर्वोच्च’ फटकारे

मुंबईः मुंबईतील पत्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाची सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी न्यायालयाने आरोपीच्या वकिलाला चांगलेच फटकारले. न्यायालयाने म्हटले आहे, की एका अल्पवयीन मुलीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार…

Read more

मनसेला भाजपची जवळीक नडली

मुंबईः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती एकही जागा लागली नाही. मनसेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच असे घडले आहे. मनसेचा एकही आमदार विधानसभेमध्ये नसेल. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज पराभूत आमदारांबरोबर पराभवाच्या…

Read more

रश्मी शुक्लांकडून आचारसंहितेचा भंग

मुंबई : विशेष प्रतिनिधी : आदर्श आचारसंहिता लागू असताना  वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर…

Read more

महाराष्ट्र विधानसभेतील ‘हे’ आहेत नवनियुक्त आमदार

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील २८८ मतदारसंघांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला सर्वाधिक,२३० जागा मिळाल्या. विरोधी महाविकास आघाडीला ५० जागांचा आकडाही पार करता आला नाही.…

Read more

महायुतीच्या ‘दणदणीत विजया’चे श्रेय लाडक्या बहिणींना : एकनाथ शिंदे

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : लोकसभेतील पराभव विसरत महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत महायुतीने मोठा कमबॅक केला आहे. या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिले आहे. यावेळी बोलताना ते…

Read more

राज्यात महायुती आघाडीवर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्याच्या राजकारणात भाजपचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आज (दि.२३) सकाळी ११ पर्यंत आकडेवारीनुसार भाजप १२७ जागांवर आघाडीवर आहे. तर, महायुती २१५ जागांवर आघाडीवर…

Read more

विधानसभेचा आज निकाल; सत्तेसाठी जोर-बैठका सुरू

मुंबई : प्रतिनिधी : राज्यात कोणाचे सरकार येणार? हे उद्या (ता.२३) समजणार आहे. त्यामुळेच राजकीय गोटातही मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून आता अपक्ष, बंडखोर यांच्याशी संपर्क साधला…

Read more

सत्ता स्थापनेचा आज दावा करणार : पटोले

मुंबई : प्रतिनिधी :  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मतमोजणीत गडबड होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी अधिकारी वर्ग गडबड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस…

Read more

महायुती सत्तेच्या दिशेने

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानसभा निवडणुकीचा कौल कोणाच्या बाजून लागणार याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज (दि.२३) सकाळी आठपासून राज्यातील २८८ जागांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे. ही निवडणूक…

Read more

महाविकास आघाडी अलर्टवर

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (ता. २३) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्रिपदाची लढाई अधिक तीव्र झाली आहे. सत्ताधारी महायुतीपासून ते महाविकास आघाडीपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदारांची नावे…

Read more