Mithi river crosses danger level : मुंबईत मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली
मुंबई : प्रतिनिधी : रात्रभर सुरू असलेला पाऊस आणि मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळपासून सुरू झालेला जोरदार पाऊस यामुळे मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी झाले आहेत. त्यातच मुंबईतील मिठी नदीने धोक्याची पातळी…