महत्त्वाच्या नोंदी

Chandrakant Cup : ‘दिलबहार ’, ‘ बालगोपाल’ चे  विजय

कोल्हापूर : प्रतिनिधी : चंद्रकांत  चषक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी (दि.४ )  झालेल्या सामन्यात यजमान बालगोपाल तालीम मंडळाने प्रॅक्टीस फुटबॉल क्लबचा ३-१ अशा फरकाने पराभव केला.  दिलबहार तालीम मंडळाने सुभाषनगर फुटबॉल…

Read more

‘Mangeshkar’ Enquiry: ‘मंगेशकर’मधील गर्भवती मृत्यू प्रकरणाची चौकशी

मुंबई  :  विशेष प्रतिनिधी : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली. या घटनेची चौकशी करण्यासाठी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली…

Read more

Chennai Captain : ‘चेन्नई’च्या कर्णधार धोनी?

नवी दिल्ली : प्रतिनिधी : चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदी पुन्हा महेंद्र सिंग ढोणी याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. चेन्नईचे फलंदाज प्रशिक्षक मायकेल हसी यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामान्यात नेतृत्व बदलाचे संकेत…

Read more

Waqf Bill challenged : वक्फ विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान

नवी दिल्ली : संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूकर केल्यानंतर अवघ्या काही तासांतच या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद यांनी ही याचिका दाखल केली आहे.(Waqf…

Read more

Waqf Amendment bill:‘वक्फ’ संबंधी काँग्रेसची पुढील रणनीती काय?

नवी दिल्ली : ‘वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात काँग्रेसने शुक्रवारी (४ एप्रिल) भूमिका जाहीर केली. या विधेयकाला पक्षाच्यावतीने लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात येईल, असे पक्षाने म्हटले आहे. (Waqf Amendment bill) पक्षाचे…

Read more

LS Speaker slams Sonia: अत्यंत दुर्दैवी

नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याबाबत राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शुक्रवारी त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांचे वक्तव्य दुर्दैवी आणि संसदीय…

Read more

Manojkumar : मनोजकुमार यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी : हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांचे वयाच्या ८७ वर्षी निधन झाले. मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांनी शुक्रवारी (४ एप्रिल) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. डीकंपेंसेटेड…

Read more

Tanisha Bhise : मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू

पुणे : प्रतिनिधी :   दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली. आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे  यांना उपचारासाठी दाखल…

Read more

Uddhav criticized BJP: जिनांनाही लाजवतील अशी सत्ताधाऱ्यांची भाषणे

मुंबई : विशेष प्रतिनिधी : वक्फ संशोधन सुधारणा विधेयकावेळी लोकसभेत सत्ताधारी नेते मुस्लिमांचा कळवळा आणत बोलत होते. जिनांनाही लाजवतील, अशी ही भाषणे होती. त्यात अमित शहांसह मित्रपक्षांच्या नेत्यांचा समावेश होता.…

Read more

Shaktipith committee :  कुणाल कामराचे गाणे वाजवून एकनाथ शिंदेंना अडवणार

कोल्हापूर : प्रतिनिधी : विधानसभा निवडणूकीच्या कोल्हापूरातील प्रचारसभेत तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग रदद् करणार अशी घोषणा केली होती. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफीही करणार असे आश्वासन दिले होते. पण…

Read more