Latur Commissioner : आयुक्तांनी स्वत:च्या डोक्यात झाडली गोळी
लातूर : प्रतिनिधी : लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेतली. शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना बार्शी रोडजवळील त्यांच्या शासकीय निवासस्थानी घडली. त्यांना तातडीने…