महत्त्वाच्या नोंदी

Sanjay Raut Criticize : अमित शहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख

मुंबई : प्रतिनिधी : रायगडावरील भाषणात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या आणि औरंगजेबाच्या ‘थडग्या’ला ‘समाधी’ म्हणणाऱ्यांचा कडेलोट करणार का? अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

Read more

Jotiba yatra: घुमला ‘चांगभलं’चा गजर

कोल्हापूर : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात शनिवारी (१२ एप्रिल) वाडी रत्नागिरी येथे श्री जोतिबाची चैत्र यात्रा पार पडली. गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीत भाविक न्हाऊन गेले. यावेळी ढोलताशांच्या गजरात सासनकाठ्यांची मिरवणूकही पार पडली.…

Read more

Lucknow Wins : लखनौ ‘टॉप फोर’मध्ये

लखनौ : निकोलस पूरन व एडन मार्करमच्या अर्धशतकांच्या जोरावर लखनौ सुपरजायंट्सने आयपीएलमध्ये शनिवारी गुजरात टायटन्सचा ६ विकेटनी पराभव केला. गुजरातला ६ बाद १८० धावांवर रोखून लखनौने १९.३ षटकांत ४ बाद…

Read more

Vinesh phogat : विनेश उभारणार क्रीडा अकादमी

चंडीगड : भारताची माजी कुस्तीपटू आणि हरियाणाची आमदार विनेश फोगटने युवा खेळाडूंसाठी जागतिक दर्जाची क्रीडा अकादमी उभारण्याची घोषणा केली आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये अंतिम फेरी गाठल्याबद्दल हरियाणा सरकारतर्फे विनेशला चार कोटी…

Read more

Amit shah speech: रायगडावर अमित शहांची हात जोडून विनंती

किल्ले रायगड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी (१२ एप्रिल) किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते…

Read more

JAYANT PATIL ATTACKS MAHAYUTI : कर्जमाफीची घोषणा म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या तोंडाची वाफ

मुंबई : कर्जमाफीची घोषणा म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या तोंडाची वाफ आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. ‘एक्स’वर पोस्ट करत आ. पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या…

Read more

Juna Budhwar in final : ‘जुना बुधवार’ ची अंतिम फेरीत धडक

कोल्हापूर : प्रतिनिधी : यजमान बालगोपाल तालीम मंडळाला टायब्रेकरमध्ये ४-२ अशा फरकारने पराभूत करत संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघाने चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत…

Read more

Criticism on Udayanraje: उदयनराजेंवर टीकेची झोड

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुलींच्या शाळेच्या संकल्पनेविषयी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यावर टीकेची झोड उठली आहे. उदयनराजे यांनी खासदारपदाला शोभतील अशी वक्तव्ये करावीत, उदयनराजेंनी महात्मा फुलेंचे…

Read more

Kantara celebration : केएल राहुलचे ‘कांतारा’ स्टाईल सेलिब्रेशन

नवी दिल्ली : टाटा आयपीएल टी व्टेंटी क्रिकेट स्पर्धेत बेंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर केएल राहूलने ९३ धावांची दमदारी फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्स संघाला विजय मिळवून दिला. राहूलने षटकार खेचत विजय मिळवत…

Read more

Koratkar released : कोरटकरची कारागृहातून सुटका

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहातून सुटका झाली. कळंबा कारागृहातून उजळाईवाडी विमानतळ या मार्गावरील कोरटकरच्या प्रवासासाठी पोलिसांनी…

Read more