Thackray demand : देशभर शिवजयंतीची सुट्टी जाहीर करा
नाशिक : प्रतिनिधी : शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादीत ठेऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज देशपातळीवर पोचले पाहिजेत असे प्रतिपादन अमित शहा यांनी रायगडावर शिवपुण्यतिथीदिनी केले होते. शहा यांच्या विधानाचा समाचार घेताना…