महत्त्वाच्या नोंदी

Two killed on ‘Samruddhi’ : ‘समृद्धी’वर अपघात मालिका; दोघांचा मृत्यू

ठाणे : समृद्धी महामार्गावरील अपघाताची मालिका कायम आहे. मंगळवारी (९ सप्टेबर) रात्री दोन ट्रकमध्ये भीषण अपघात घडला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. (Two killed on ‘Samruddhi’) शहापूर तालुक्यातील कासगाव…

Read more

Cine Stories: रेल्वे रुळावरील मानवी नातेसंबंधांच्या कहाण्या

‘२७ डाऊन’ ही संजय आणि शालिनीची ही कथा आहे. पण त्या दोघांची नाहीच ती. ती एकट्या संजयचीच आहे.पण त्याचीही नाही. त्याचे आयुष्य ज्या भारतीय रेल्वेशी जखडले आहे, त्या रेल्वेच्या रुळांचीच…

Read more

Nepal Tense : नेपाळी काँग्रेसच्या कार्यालयात घुसण्याचा निदर्शकांचा प्रयत्न

काठमांडू : नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. निदर्शकांनी बल्खू भागातील नेपाळी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला आहे, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. मंगळवारी (९…

Read more

Maratha Bhavan : सतेज पाटील यांची मराठा भवन उभारण्याची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम, आयटीपार्क परिसरातील  ‘विश्वपंढरी’ च्या समोरील शासनाच्या मालकीच्या रि. स. नं. ६९७अ/६ या भूखंडावर मराठा भवन, प्रशस्त नाट्यगृह, सार्वजनिक बाग व ऑक्सिजन पार्क…

Read more

Alcaraz : अल्कारेजने जिंकली यूएस ओपन स्पर्धा

नवी दिल्ली : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारेज विजेता ठरला. त्याने अंतिम सामन्यात जॅनिक सिनरचा ६-२, ३-६, ६-१, ६-४ असा विजय मिळवला. त्याचे हे सहावे ग्रँड सलॅम विजेतेपद ठरले.…

Read more

Anuparna Roy creates history : अनुपर्णा रॉयने रचला इतिहास

व्हेनिस : ८२ व्या व्हेनिस चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट निर्मात्या अनुपर्णा रॉयने ओरिझोन्टी विभागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवत इतिहास रचला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठित ओरिझोन्टी पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय महिला…

Read more

Asia Cup Cricket : भारत पाक क्रिकेट सामना १४ सप्टेंबरला

नवी दिल्ली : दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर अशिया कप २०२५ स्पर्धेस प्रारंभ होत आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बुधवारी १० सप्टेंबर रोजी यजमान संयुक्त अरब अमिरातीविरोधात सलामीचा सामना…

Read more

Kolhapur Gazetteer : हैदराबाद गॅझेट प्रमाणे कोल्हापूर गॅझेट ची अंमलबजावणी करावी 

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा कुणबींना न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅझेट प्रमाणे कोल्हापूर गॅझेट ची अंमलबजावणी करावी , अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत…

Read more

Custody of child: मुलाचा ताबा आजी-आजोबाकडे देता येत नाही : उच्च न्यायालय

मुंबई : केवळ भावनिक ओढ असल्याने आणि त्यामुळे जैविक पालकांपेक्षा बाळाचा ताबा घेण्याचा कोणताही ‘श्रेष्ठ’ अधिकार मिळत नाही. त्यामुळे मुलाचा ताबा त्याच्या आजी-आजोबांना देता येत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने…

Read more

cosider Adhar as valid ID: ‘मतदार नोंदणीसाठी आधार ग्राह्य धरा’

नवी दिल्ली : बिहारच्या मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) मध्ये मतदारांची ओळख पटविण्यासाठी आधार हा १२ वा निर्धारित दस्तऐवज म्हणून विचारात घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवडणूक आयोगाला सांगितले.…

Read more