पोलिस डायरी

Tragedy with newly wed couple: हनिमूनवर गेलेल्या जोडप्यांबाबत भयंकर घटना

शिलाँग/इंदूर : हनिमूनवर गेलेल्या जोडप्यांपैकी पतीचा मृतदेश शिलाँग येथील दरीत सापडला. तर विवाहिता बेपत्ता आहे. राजा रघुवंशी (रा. इंदूर) असे मृताचे नाव आहे. त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी वेइसावॉन्ग फॉल्सच्या…

Read more

Jasbir Singh : युट्यूबर जसबीर सिंगला अटक

अमृतसर :  पंजाब पोलिसांनी बुधवारी (४ जून) पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यातील महलान गावातील ‘युट्यूबर’ जसबीर सिंगशी जोडलेले हेरगिरी नेटवर्क उघडकीस आणल्याचा दावा केला. जसबीरला अटक करण्यात आली आहे. (Jasbir Singh) पंजाबचे…

Read more

Dhas criticized Supekar : सुपेकरांनी कैद्यांकडून मागितले ३०० कोटी

बीड : वरिष्ठ पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी तरुंगातील कैद्यांकडून ३०० कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार आपल्यापर्यंत आली आहे, असा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. वैष्णवी हवगणे आत्महत्येपूर्वी…

Read more

Murder young woman : लिव्ह-इन रिलेशनशीप राहत असलेल्या युवतीचा खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : लग्नासाठी नकार दिल्यानंतर युवतीचा तिच्या सहकाऱ्याने चाकून भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. मयत तरुणी आणि हल्लेखोर दोघेही लिव्ह-इन रिलेशीनशिपमध्ये रहात होती. सानिका उर्फ समिक्षा भरत…

Read more

Kurbani : विशाळगडावर कुर्बानीस परवानगी

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यात बकरी ईद आणि उरुसासाठी प्राण्यांच्या कुर्बानीला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाने परवानगी देण्यासाठी काही अटी घातल्या असून या अटींचे…

Read more

CDS Chauhan: सीमापार दहशतवादाविरुद्ध नवी रेडलाइन आखली : जनरल चौहान

पुणे : पाकिस्तान भारताच्या लष्करी मनुष्यबळाचे नुकसान करण्याचे मनसुबे रचत आहे. मोठ्या प्रमाणात आमचे जवान लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून सीमापार दहशतवादाविरुद्ध पूर्णपणे नवीन रेडलाइन…

Read more

Prisoners ran away: भूकंप झाला आणि दोनशे कैदी पळाले

कराची : सोमवारी रात्री दक्षिण पाकिस्तानातील कराची शहरातील एका तुरुंगातून २०० हून अधिक कैदी पळून गेले. भूकंपांच्या धक्क्यानंतर कैद्यांना कोठडीतून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु त्यांनी तुरुंग रक्षकांवर…

Read more

Rahul gets relief: राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली : विशेष एमपी/एमएलए कोर्टाने काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एका खटल्यात दिलासा दिला. वीर सावरकर यांच्याविषयी कथित टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी…

Read more

K’taka HC nudges Kamal Haasan: दिलगिरी व्यक्त करा; कोर्टाची कमल हासन यांना सूचना

बेंगळुरू : भाषेवरून लोकभावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करा, अशी सूचना कर्नाटक उच्च न्यायालयाने अभिनेते कमल हासन यांना केली. तसेच तुम्हीच निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे तुम्ही पुन्हा संरक्षण मागताय,…

Read more

Khargone accident : ट्रक अपघातात ६० बकऱ्यांचा मृत्यू, क्लिनरही ठार

खरगोन, मध्यप्रदेश : कुर्बानीसाठी हैद्राबादकडे बकरी भरुन निघालेल्या ट्रकचा भीषण अपघात झाला. त्यामध्ये ५० बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी क्लिनरचा हॉस्पिटलमध्ये उपचारास नेत असताना मृत्यू झाला. अपघातानंतर बकरी लुटण्यासाठी गावकऱ्यांनी…

Read more