पोलिस डायरी

Justice Varma Cash Row : न्या. वर्मांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी (१२ ऑगस्ट) न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी बेहिशेबी रोख रक्कम सापडल्याबद्दल चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. न्यायाधीश (चौकशी)…

Read more

Kannada compulsion: कन्नड सक्ती रद्द करा; सीमावासीयांची मागणी

बेळगाव : प्रतिनिधी : सीमाभागात करण्यात येणारी कन्नड सक्ती रद्द करा. तसेच घटनेने दिलेले अधिकार मराठी भाषिकांना मिळाले पाहिजेत, या  मागण्यांचे निवेदन सोमवारी (११ ऑगस्ट) महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

Read more

Student suicide : वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाच्या महिला वसतिगृहाच्या खोलीत गळफास लावून विद्यार्थिनीने आत्महत्या केली. गायत्री पंढरीनाथ रेळेकर (वय २१ रा. सांगली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. या घटनेने विद्यापीठ…

Read more

Devalapar accident : पत्नीचा मृतदेह मोटारसायकलला बांधून नेला, कारण…

नागपूर : प्रतिनिधी :  नागपूर-मध्य प्रदेश महामार्गावर देवळापारजवळील एका रस्ते अपघातात एका पतीचा मृत्यू झाल्यानंतर मदत न मिळाल्याने एका व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह मोटारसायकलला बांधून घरी न्यावा लागला. (Devalapar accident)…

Read more

7 killed in Khed : पीक अप व्हॅन दरीत कोसळली; सात भाविक ठार

पुणे : खेड तालुक्यात सोमवारी (११ ऑगस्ट) झालेल्या अपघातात सात भाविकांचा मृत्यू झाला. सर्व मृत पापळवाडी येथील आहेत. अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. (7 killed in Khed) श्रावण सोमवारनिमित्त हे…

Read more

Mahadevi Hattini case : सर्वोच्च न्यायालयात महादेवी हत्तीणीची सुनावणी गुरुवारी

कोल्हापूर : प्रतिनिधी : नांदणी येथील महादेवी हत्तीणीला वनतारातून कोल्हापूरात परत आणण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची वनताराने दर्शवल्यानंतर राज्य सरकार, नांदणी मठ आणि वनताराच्यावतीने संयुक्तरित्या सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार…

Read more

Medha Patkar Case: मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर दोषी

नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (११ ऑगस्ट) दोषी ठरवले. तथापि, या प्रकरणात मेधा पाटकर…

Read more

Raut writes to Shah about VP : धनकड कुठे आहेत? : राऊत यांचे शहांना पत्र

नवी दिल्ली : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृती आणि त्यांच्या ठावठिकाणाबाबत स्पष्टता मागितली आहे.…

Read more

Circuit Bench Kolhapur : पालकमंत्री आबिटकरांकडून सर्किट बेंच इमारत कामांची पाहणी

कोल्हापूर  : प्रतिनिधी : जुन्या न्यायालयाच्या इमारतीवर ‘हायकोर्ट ऑफ बॉम्बे सर्किट बेंच कोल्हापूर’ चा फलक झळकला. १७ ऑगस्टला सर्किट बेंचचे उद्घाटन होणार असून  मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला…

Read more

Justice Verma’s petition dismissed : सर्वोच्च न्यायालयाने न्या. वर्मांची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (७ ऑगस्ट) अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या वतीने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी वर्मा यांना पदावरून…

Read more