पोलिस डायरी

Verdict on POCSO : पीडितेशी लग्न केले म्हणून आरोपातून मुक्तता नाही : उच्च न्यायालय

मुंबई : बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीशी लग्न केले म्हणून आरोपीची पॉक्सो कायद्याअंतर्गत आरोपातून मुक्त केले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (३० सप्टेंबर) एका २९ वर्षीय…

Read more

Car Bomb blast in Quetta : क्वेट्टामध्ये कार बॉम्बस्फोट; दहा ठार, अनेक जखमी

क्वेट्टा : क्वेट्टा येथील निमलष्करी मुख्यालयाबाहेर मंगळवारी (३० सप्टेंबर) शक्तिशाली कार बॉम्बस्फोट झाला. यात किमान दहा जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले, असे स्थानिक माध्यम वृत्तसंस्था ‘डॉन’ने वृत्त…

Read more

Delhi ‘godman’ exposed : दिल्लीतील ‘बाबा’चा पर्दाफाश; सीसीटीव्हीवरून भयानक चित्र उघडकीस

नवी दिल्ली : संस्थेतील विद्यार्थिनींची छेडछाड केल्याचा आरोप असलेल्या चैतन्यानंद सरस्वतीला पोलिसांनी चौकशीसाठी नैऋत्य दिल्लीतील त्याच्या खाजगी संस्थेत नेले. चौकशीत एका कथित “टॉर्चर रूम” आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आढळले आहेत.…

Read more

KDA demands release of Wangchuk: वांगचुक यांची बिनशर्त सुटका करा : केडीएची मागणी

नवी दिल्ली : लडाखमधील शिक्षण आणि पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि इतरांची तत्काळ आणि बिनशर्त सुटका करण्यात यावी, अशी मागणी कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) ने सोमवारी (२९ सप्टेंबर) नवी दिल्ली येथे…

Read more

AVAS for EV: इलेक्ट्रिक वाहनांसाठी ध्वनी अलर्ट सिस्टम सक्तीची करणार…

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ता सुरक्षेचा विचार करून १ ऑक्टोबर २०२७ पासून सर्व इलेक्ट्रिक कार, बस आणि ट्रकसाठी अकॉस्टिक व्हेईकल अलर्टिंग सिस्टम (AVAS) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव…

Read more

Suicide of a child in an aid camp : मणिपूरमध्ये मदत छावण्यांतील मुलांचे आत्महत्यासत्र सुरूच

इम्फाळ : वांशिक हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या मणिपूरमधील एका १३ वर्षीय मुलाने रविवारी सकाळी जिरीबाम उच्च माध्यमिक शाळेतील मदत छावणीत आत्महत्या केली. येथे तो त्याच्या कुटुंबासह राहत होता. (Suicide of a…

Read more

Karur rally  : तामिळ सुपरस्टार विजय याच्या प्रचार रॅलीत चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा ४०

चेन्नई :  करुर येथे शनिवारी सायंकाळी टीव्हीके नेते, तामिळ फिल्म सुपरस्टार विजय यांच्या  प्रचारात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ४० पर्यंत गेला आहे. ( Karur rally) करूर येथे टीव्हीके अध्यक्ष विजय…

Read more

Holkar Nagar : नाल्यातून सख्खे भाऊ वाहून गेले, एकाचा मृत्यू

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात नाल्यात पडल्याने दोघे सख्खे भाऊ वाहून गेले. या दुर्दर्वी घटनेत मोठ्या भावाचा मृत्यू झाला. तर सख्ख्या भावाला वाचविण्यात यश मिळाले. फुलेवाडी रिंगरोड परिसरातील अहिल्याबाई…

Read more

IAS OFFICERS REMOVED : मोदींच्या सभेवेळी तांत्रिक बिघाड; आयएएस अधिकाऱ्याला हटवले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थानमधील बांसवाडा येथील जाहीर सभेवेळी झालेल्या तांत्रिक बिघाडाला जबाबदार धरत वरिष्ठ आयएएस अधिकारी अर्चना सिंग यांना राज्याच्या माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण विभागाच्या (आयटी…

Read more

caste discrimination: दलित विद्यार्थ्यांना गावातील रस्त्यावरून जाण्यास विरोध; वृद्धेवर गुन्हा

हैदराबाद : दलित समुदायातील विद्यार्थ्यांना गावातील जवळच्या रस्त्यावरून जाण्यास विरोध करणाऱ्या वृद्धा आणि तिच्या कुटुंबावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (caste discrimination) पोलिसांनी सांगितले की, दलित समुदायातील विद्यार्थ्यांना जवळच्या रस्त्यावरून…

Read more