पोलिस डायरी

ACB trap : दोघे ग्रामविकास अधिकारी जाळ्यात

कोल्हापूर : प्रतिनिधी : पाच हजार रुपयांची लाच घेताना दोन ग्रामविकास अधिकाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जाळ्यात पकडले. मृत्यूचा दाखला आणि राहत्या घराचा उतारा देण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. सचिन…

Read more

District Judge trapped : जिल्हा न्यायाधीश ‘एसीबी’च्या जाळ्यात

सातारा : प्रतिनिधी : फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला जामीन देण्यासाठी मध्यस्तीमार्फत पाच लाख रूपयांच्या लाचेची मागणी केल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीशांसह त्यांच्या दोघा नातेवाईकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. पुणे…

Read more

सोशल मीडियावरून रिलस्टारचा देहविक्री व्यवसाय

सातारा; प्रतिनिधी : सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करत संपर्क वाढवून ग्राहकांसाठी देहविक्री व्यवसाय करणार्‍या सातार्‍यातील कथित रिलस्टार आणि तिच्या तीन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. संशयितांनी आणलेल्या पीडित…

Read more

आमदाराच्या मामांचे अपहरण करुन हत्या

पुणे; प्रतिनिधी : आमदारांच्या मामाचे अपहरण करुन त्यांची हत्या झाल्याची घटना पुण्यात घडली. अपहरण केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेने पुणे परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यातील गुन्हेगारी वाढली…

Read more

पोलिसांतील घरभेद्यांमुळे साताऱ्याला सावकारीचा विळखा

सातारा : प्रशांत जाधव :  सातारा शहर पोलीसांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्याने बेफाम झालेल्या सातारा शहरातील खासगी सावकार विजय चौधरीला कायद्याचा हिसका दाखवत आर्थिक गुन्हे शाखेने खासगी सावकारांकडून एक…

Read more

दिल्लीतील ४० हून अधिक शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नवी दिल्ली :नवी दिल्लीतील ४० हून अधिक शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई मेल्सच्या माध्यमातून देण्यात आली. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धमकी देणाऱ्याने ३० हजार…

Read more

गोहत्येचा बनावट गुन्हा; तिघा पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

बडोदा : गोहत्येचा बनावट गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तिघा पोलिसांसह दोघा साक्षीदारांवर  फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या आदेश न्यायालयाने दिले. गुजराच्या गोध्रामधील पंचमहल सत्र न्यायालयाने हे आदेश दिले. (Panchmahal Sessions Court) पाचवे…

Read more

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट निर्दोष

नवी दिल्ली : गुजरातच्या पोरबंदरमधील न्यायालयाने माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची एका खटल्यात निर्दोष मुक्तता केली. १९९७ च्या एका खटल्यात कोर्टाने हा निकाल दिला. त्यांच्याविरोधात पुरावे सिद्ध करण्यात फिर्यादी…

Read more

दोघा पोलिसांचे मृतदेह गोळ्या झाडलेल्या अवस्थेत सापडले

उधमपूर : जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूरमध्ये रविवारी सकाळी अधिकाऱ्यांना पोलिस वाहनात दोन पोलिस कर्मचाऱ्यांचे गोळ्या झाडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळले. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. उधमपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या…

Read more

गर्लफ्रेंडसमोर कानशिलात; मुलाने पित्यासह कुटुंबाला संपवले

दिल्ली : वडिलांनी गर्लफ्रेंडसमोर मुलाला कानशिलात मारली. आजबाजुचे लोक हसू लागले. गर्लफ्रेंड आणि आपला अपमान झाला. चिडलेल्या मुलाने अपमानाचा बदला घेण्यासाठी आई, वडिल आणि बहिणीचा गळा आवळून खून केल्याची घटना…

Read more