पोलिस डायरी

५० हजार लाचेच्या मागणीप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यासह कॉन्स्टेबलवर गुन्हा

कोल्हापूर : प्रतिनिधी जनावरे वाहतूक करणारा टेम्पो वाहतूक करणाऱ्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पन्नास हजार लाच मागितल्याप्रकरणी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने करवीर तालुक्यातील गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक…

Read more

मणिपूर हिंसाचारग्रस्त भागात ‘स्टारलिंक’सारखे उपकरण

इम्फाळ : मणिपूरमध्ये सातत्याने सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाने एके ठिकाणी टाकलेल्या छाप्यावेळी संशयित स्टारलिंक उपकरण सापडले. त्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. ‘द स्टेट्समन’ने हे वृत्त दिले आहे. स्पेसएक्सचे…

Read more

उमर खालिदला अंतरिम जामीन

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्ता उमर खालिदला दिल्ली न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. कुटुंबातील लग्नसमारंभाला उपस्थित राहण्यासाठी जामीन मिळावा, यासाठी त्याने अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश…

Read more

Thief arrested : एका वर्षांत चोरल्या ११ दुचाकी

कोल्हापूर : प्रतिनिधी : इस्लामपूरच्या चोरट्याने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात बारा मोटारसायकल चोरल्या. पोलिसांनी त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. या चोरट्याने १२ पैकी ११ गाड्या २०२४ या एका वर्षात चोरल्या आहेत.…

Read more

Businessman commits suicide : ईडीच्या छाप्यानंतर उद्योजकाची पत्नीसह आत्महत्या

सिहोर : ईडीच्या अधिकाऱ्यांनी घर आणि कार्यालयावर छापा टाकल्यानंतर मध्यप्रदेश राज्यातील सिहोर जिल्ह्यातील आष्टा येथील उद्योजक आणि त्यांच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली. मनोज परमार आणि नेहा परमार असे आत्महत्या…

Read more

ichalakaranji crime : कांडी मशीनवर स्कार्फ अडकून महिलेचा मृत्यू

इचलकरंजी : प्रतिनिधी : येथील संग्राम चौक परिसरातील यंत्रमाग कारखान्यात कांडी मशिनमध्ये स्कार्फ अडकून झालेल्या अपघातात शालन मारुती पवार (वय ६३ रा. बाळनगर) या वृध्देचा मृत्यू झाला. घटनेची नोंद शिवाजीनगर…

Read more

Ichalakaranji Extortion : बनावट दस्त करून बँकेला सव्वा बारा कोटीला गंडा

इचलकरंजी : प्रतिनिधी : बनावट दस्त, कागदपत्रे तयार करुन आणि तामीळनाड बँकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने मिळकतीवर १२ कोटी १८ लाख रुपयांचा बोजा टाकून फसवणूक केल्याप्रकरणी नामांकित वकिलासह ९ जणांवर शिवाजीनगर पोलिस…

Read more

PI transfer : निवडणूक काळात बदल्या केलेल्या २१५ पोलीस निरीक्षक पुन्हा पूर्ववत जागी!

मुंबई : प्रतिनिधी : निवडणूक आयोगाने बडगा दाखवल्यानंतर दीड महिन्यापूर्वी हलविण्यात आलेल्या २१५ पोलीस निरीक्षकांच्या पुन्हा त्याच पोलीस घटकांत  बदल्या करण्यात आहेत. निवडणूक आचारसंहिता संपताच राज्य शासनाने हा निर्णय घेतला.…

Read more

कास, महाबळेश्‍वर, पाचगणीला ‘मे तेरी रानी, तू मेरा…’

सातारा; प्रशांत जाधव : कास, महाबळेश्‍वर, पाचगणी ही पर्यटनाची ठिकाणे म्हणजे सातारा जिल्ह्याला लाभेलेले मोठे वरदान आहे. येथील पर्यटनामुळे याठिकाणी बाजारपेठा वाढल्या. हॉटेल, फार्म हाऊस यांचेही प्रमाण वाढले. त्यामुळे हेच…

Read more

Santosh Deshmukh Murder बीडचा बिहार झाल्याची विरोधकांची टीका

बीडः केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हत्येच्या घटनेमुळे बीड…

Read more