पोलिस डायरी

कॅलिफोर्नियात ड्रग माफीया सुनील यादवची हत्या

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया सुनील यादव याची अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे गोळ्या झाडून हत्या केली. सुनील पाकिस्तानातून ड्रग्जची खेप संपूर्ण जगभर पुरवत होता. दोन वर्षापूर्वी बनावट पासपोर्ट…

Read more

७५ हजारांची लाच मागणाऱ्या नगर भूमापन अधिकाऱ्याला अटक

कोल्हापूर; प्रतिनिधी : प्लॉटचे सामिलीकरण करण्यासाठी ७५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या इचलकरंजीतील नगर भूमापन अधिकारी दुष्यंत विश्वास कोळी (रा. सांगली रोड, इचलकरंजी, मुळ गाव शिरोळ, जि. कोल्हापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक…

Read more

police encounter : खलिस्तान जिंदाबाद फोर्सच्या तिघांचा एन्काउंटर

लखनौ : पंजाबच्या सीमावर्ती भागातील पोलीस आस्थापनांवर ग्रेनेड हल्ल्यात सहभागी असलेले खलिस्तान जिंदाबाद फोर्सचे (केझेडएफ) तिघे पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारले गेले. सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यात ही चकमक झाली.…

Read more

pune accident : पुण्यात भरधाव डंपरने नऊ जणांना चिरडले

पुणे : प्रतिनिधी : भरधाव डंपरने फूटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. त्यात दोन बालकांसह तिघांचा मृत्यू झाला. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी मध्यरात्री पुण्यातील वाघोली येथील केसनंद फाट्यावर…

Read more

एक लाखाहून अधिक किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त, दोघांना अटक

कोल्हापूर; प्रतिनिधी : नशेच्या बाजारातील सर्वात महाग असलेले एमडी ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन आलेल्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दोन पिशव्यातील २९ ग्रॅम एमडी ड्रग्जची किंमत एक लाख पंधरा हजार रुपये आहे.…

Read more

Kolhapur Crime : गीता, धनश्रीचे ‘ऑपरेशन गर्भलिंग निदान’

कोल्हापूर; प्रतिनिधी : गीता आणि धनश्री रुग्ण म्हणून फुलेवाडीतील क्लिनिकमध्ये गेल्या. गर्भपात करण्यासाठी ३५ हजार रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ३५ हजार रुपये दिल्यानंतर डॉक्टरने एक गोळी दिली. त्यानंतर एका…

Read more

ख्रिस्ती मिशनरीची हत्या, ओरिसा विधानसभेवरील हल्ला आणि खासदार सारंगी

नवी दिल्ली : संसद अधिवेशनादरम्यान गुरुवारी संसदेबाहेर झालेल्या कथित धक्काबुक्कीवेळी भाजप खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत हे जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावरून भाजपही आक्रमक झाल्यानंतर हे दोन…

Read more

Jaipur Blast; स्फोटांमागे स्फोट; किंकाळ्या नि ज्वाळांत लपेटलेले लोक

जयपूर : रस्त्यावर स्फोटांमागे स्फोट होत होत होते. एका पाठोपाठ एक वाहन पेट घेत होते. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे काळेकुट्ट लोट… त्यातून उठणाऱ्या किंकाळ्या नि ज्वाळात लपेटलेले काही लोक… जयपूर-अजमेर…

Read more

कल्याणच्या सोसायटीत राडा

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : कल्याणच्या खडकपाडा परिसरात अखिलेश शुक्ला नावाच्या सरकारी अधिकाऱ्याने अभिजित देशमुख यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कल्याणमधील योगीधाम परिसरातील अजमेरा सोसायटीमध्ये घडली. सरकारी…

Read more

CT Ravi : भाजपचे आमदार सीटी रवी यांना जामीन

बेळगाव : कर्नाटक भाजपचे विधान परिषदेचे आमदार सीटी रवी यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. कर्नाटकच्या महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याबद्दल रवी यांना बागेवाडी…

Read more