देश-विदेश

Youtube channels : पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी

नवी दिल्ली :  जम्मू काश्मिरमधील पहेलगाम हल्याच्या पार्श्वभूमीवर चुकीची आणि प्रक्षोभक माहिती पसवणाऱ्या पाकिस्तानातील यूट्यूब चॅनेल्सवर भारत सरकारने बडगा उगारला आहे. पाकिस्तानी १६ यूट्यूब चॅनेल्सवर बंदी आणली आहे. (Youtube channels)…

Read more

Nishikant Dube : भारतात पाच लाखाहून अधिक पाकिस्तानी महिला

नवी दिल्ली : भारतात पाच लाख पाकिस्तानी महिला राहत आहेत, असा दावा भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे. ‘पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा’ असे त्यांनी वर्णन केले आहे. एकीकडे कायदेशीरित्या…

Read more

India at Sudiraman : डेन्मार्कची भारतावर मात

शियामेन : सुदिरामन चषक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारतीय संघाला सलामीच्या लढतीत डेन्मार्ककडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. पी. व्ही. सिंधू आणि एस. एस. प्रणॉय हे भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू अनुक्रमे महिला व…

Read more

Women’s Cricket : भारतीय महिलांची विजयी सलामी

कोलंबो : फिरकीपटूंच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिरंगी वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात यजमान श्रीलंकेला ९ विकेटनी हरवले. श्रीलंकेचा डाव १४७ धावांत गुंडाळून भारताने हे आव्हान २९.४ षटकांमध्ये…

Read more

Anti ship missile : जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारतीय नौदलाने रविवारी अरबी सम्रुदात जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले.  या चाचणीने देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्याची त्यांची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित झाली. जम्मू आणि काश्मीरमधील…

Read more

Man ki baat : प्रत्येक भारतीय संतापाने पेटलेला आहे.

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याने प्रत्येक भारतीय संतापाने पेटलेला आहे. या हल्ल्यातील पिडितांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले. (Man ki baat) पंतप्रधान…

Read more

Hanif Abbasi : पाकचे १३० अणुबॉम्ब भारतासाठीच

नवी दिल्ली : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देताना सिंधू पाणी करार रद्द केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे.…

Read more

Mohan Bhagawat : लोकांचे रक्षण करण्याचे कर्तव्य राजाने पार पाडावे

नवी दिल्ली : राजाचे कर्तव्य आहे लोकांचे रक्षण करणे आणि राजाने त्याचे कर्तव्य बजावले पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंचालक मोहन भागवत यांनी  शनिवारी (२६ एप्रिल) व्यक्त केले.…

Read more

weapons seized: कुपवाडात मोठा शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली : सुरक्षा दलांनी शनिवारी (२६ एप्रिल) जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त केला. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. (weapons seized)…

Read more

I&B advisory: दहशतवाद्यांविरोधातील कारवायांचे लाईव्ह कव्हरेज टाळा

नवी दिल्ली : दहशतवाद्यांविरोधातील कारवायांचे लाईव्ह कव्हरेज करू नये, अशी सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी दिल्या आहेत. अशा संरक्षण मोहिमांचे लाईव्ह कव्हरेज टाळण्याचा सल्ला मंत्रालयाने दिला आहे. (I&B advisory)…

Read more