देश-विदेश

JD Vance : आम्हाला यात पडायचे नाही

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने दहशवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला त्यांच्या हद्दीत जाऊन धडा शिकवला. पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. त्यानंतर पाकिस्ताननेही…

Read more

life-expectancy drops: पाच दशकांत पहिल्यांदाच भारतात आयुर्मानात घट

नवी दिल्ली : भारतीय नागरिकांच्या आयुर्मानात पहिल्यांदाच घट दिसून आली आहे. गेल्या ५० वर्षांत ती पहिल्यांदाच कमी झाल्याचा अहवाल आहे. एका वर्षात ही घट ०.२ वर्षांनी कमी झाली आहे.(life-expectancy drops)…

Read more

BSF : बीएसएफकडून सात दहशतवादी यमसदनी

नवी दिल्ली : भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर तुफान गोळाबार सुरू असताना दुसरीकडे भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या सहा दहशतवाद्यांना बीएसएफने (बॉर्डर सेक्युरिटी फोर्स) यमदसनी पाठवले. सांबा जिल्ह्यात घुसखोरीचा डाव बीएसएफने उधळून…

Read more

Pak jet destroyed  : भारताने पाकिस्तानची दोन जेट पाडली

नवी दिल्ली :  पाकिस्तानने जम्मू काश्मीर आणि राजस्थानमध्ये ड्रोन आणि विमानाने हल्ला केला. पण भारताने पाकिस्तानाचे हल्ले परतावून लावले. पाकिस्तानची दोन जेट विमाने पाडण्यात यश मिळवले आहे. तसेच ड्रोन हल्ले…

Read more

Abdul rauf  : इंडियन एअरलाइन्स विमान अपहरणाचा सुत्रधार अब्दुल रौफ चा खात्मा

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये एक डझनभर खतरनाक दहशतवादी ठार करण्यात भारतीय सैन्यदलाला यश आले आहे. १९९९ मधील इंडियन एअरलाइन्स विमान अपहरणाचा सुत्रधार असलेला आणि जैश-…

Read more

SC on hate speech: द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

नवी दिल्ली : जातीय आणि धार्मिक द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तसेच द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. द्वेषपूर्ण भाषण कदापी सहन केले जाऊ शकत नाही, असे…

Read more

Radar neutralised : भारताकडून लाहोरमधील पाक रडार उद्धवस्त

नवी दिल्ली :  पाकिस्तानकडून झालेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचा भारतीय सशस्त्र दलांनी यशस्वीपणे प्रतिकार केला. तसेच लाहोरमधील हवाई सरंक्षण प्रणाली निष्क्रीय केली अशी माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि एअर कमांडर…

Read more

Supreme Court and Supremacy : संविधानच सर्वोच्च

नवी दिल्ली : संसदच सर्वोच्च असल्याचे दावे केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, संविधान हेच सर्वोच्च आहे, याची आठवण  सर्वोच्च न्यायालयाने करून दिली आहे. न्यायालयीन पुनरावलोकन हे संविधानाने न्यायपालिकेला दिलेले एक महत्त्वाचे…

Read more

CJI Reports President: न्यायाधीशांच्या घरी नोटा प्रकरणाचा अहवाल राष्ट्रपतींकडे

नवी दिल्ली : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी चलनी नोटा सापडल्याच्या कथित प्रकरणाचा चौकशी अहवाल सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवला आहे. न्या. वर्मा यांच्या या प्रकरणात तीन…

Read more

SC slams bjp MP Dubey: दुबेंचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे

नवी दिल्ली : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी न्यायपालिका आणि भारताच्या सरन्यायाधीशांवर केलेल्या टिप्पण्यांचा सर्वोच्च न्यायालयाने तीव्र निषेध केला. त्यांचे वक्तव्य ‘अत्यंत बेजबाबदार’ आणि लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधावे यासाठी केल्याचे…

Read more