देश-विदेश

भारताला ‘एव्हिएशन हब’ बनवू : पंतप्रधान मोदी

वडोदरा;  वृत्तसंस्था : गेल्या दशकात भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राची अभूतपूर्व वाढ आणि परिवर्तन तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. आम्ही भारताला ‘एव्हिएशन हब’ बनवण्यासाठी काम करत आहोत. या परिसंस्थेमुळे भविष्यात ‘मेड इन…

Read more

‘दाना’चक्रीवादळ ओडिशाच्या दिशेने

भुवनेश्वरः बंगालच्या उपसागरातून उगम पावलेले चक्रीवादळ ‘दाना’ ताशी १८ किलोमीटर वेगाने ओडिशाच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. ओडिशातील भद्रकमध्ये गुरुवारी सकाळी पावसाला सुरुवात झाली. चक्रीवादळ आज मध्यरात्रीनंतर किंवा पहाटे दोन वाजता भितरकणिका…

Read more

‘सेबी’च्या प्रमुख माधवी बुच चौकशीला गैरहजर

नवी दिल्ली; प्रतिनिधी : ‘सेबी’च्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या अनुपस्थितीमुळे संसदेच्या लोकलेखा समितीची (पीएसी) आजची (दि.२४) बैठक पुढे ढकलण्यात आली. या समितीचे प्रमुख केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली.…

Read more

जागावाटपात काँग्रेसचा ‘हाथ’ खाली

नवी दिल्ली : ‘इंडिया’आघाडीचा भाग असलेल्या मित्रपक्षांनी काँग्रेसची जागावाटपात कोंडी करून कमी जागा घ्यायला भाग पाडले आहे. काँग्रेसला ‘विषाचा घोट पिऊन’ उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंडमधील जागांसाठी तडजोड करावी लागली…

Read more

तांदळाच्या निर्यातीवरील शुल्क रद्द

नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. परबोल्ड तांदूळ आणि ब्राऊन राईसच्या निर्यातीबाबत सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने न शिजवलेला तांदूळ, तपकिरी तांदळावरील निर्यात शुल्क…

Read more

सणासुदीच्या आनंदावर महागाईचे विरजण

नवी दिल्लीः खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्याने अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी सणांचा आनंद घेणे महाग होत आहे. सणासुदीच्या काळात कमाईचा बहुतांश भाग खाण्यापिण्यावर खर्च होतो. वाढत्या महागाईमुळे अनेक लोक अत्यावश्यक वस्तूंची खरेदी…

Read more

शक्तीप्रदर्शनाने प्रियंका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल

वायनाड : प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे बंधू राहुल गांधी उपस्थित होते.…

Read more

इस्त्रायल सैन्याचा लढण्यास नकार; नेत्यनाहू यांच्यापुढे आव्हान

तेल अवीव : इस्रायलचा हमासवरील हल्ला संपत नाही आणि इस्रायलचा गाझावरील हल्ला संपत नाही. येथील विध्वंसाचे दृश्य भयावह आहे आणि ते सावरण्यासाठी पन्नास वर्षे लागतील. अशा परिस्थितीत देशासाठी आणि देशवासीयांसाठी…

Read more

‘या’ राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसणार

नवी दिल्ली : अंदमान समुद्रातून उगम पावलेले दाना चक्रीवादळ बुधवारपर्यंत (दि.२३) बंगालच्या उपसागरात पोहोचेल. २४ ऑक्टोबर रोजी ते ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने चक्रीवादळाच्या भूभागाबाबत माहिती दिलेली…

Read more

धर्मनिरपेक्षता, समाजवाद वगळण्यावर सुनावणी

नवी दिल्ली : राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय पुढील महिन्यात सुनावणी करणार आहे. सुरुवातीला, न्यायालयाने याचिकांवर प्रश्न उपस्थित केले आणि हे…

Read more