देश-विदेश

दिल्लीच्या आकाशात विषारी धुराचे ढग

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. राजधानीत दिल्लीकरांनी सर्व बंधने झुगारून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आतषबाजी केली. त्यामुळे शुक्रवारी आकाशात विषारी धुराचे ढग आहेत. हवेची गुणवत्ता सतत…

Read more

महिलांनी केली प्रभू श्रीरामाची आरती

वारणसी; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील लम्ही येथील सुभाष भवन येथे मुस्लिम महिला फाऊंडेशन आणि विशाल भारत संस्थेच्या सहकार्याने मुस्लिम महिलांनी एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. द्वेषपूर्ण जिहादींना चोख…

Read more

आयफोनच्या निर्यातीत ३५ टक्के वाढ

नवी दिल्ली;  वृत्तसंस्था : सप्टेंबर महिन्याच्या सहामाहीत भारतातून ॲपलच्या आयफोनच्या निर्यातीत जवळपास एक तृतीयांश वाढ झाली आहे. यावरून भारतात ॲपलचे उत्पादन वाढणे आणि चीनवरील अवलंबित्व कमी होत असल्याचे सूचित होते.…

Read more

शहरी नक्षलवादाविरुद्ध आता लढा; मोदी यांचा निर्धार

अहमदाबाद; वृत्तसंस्था :  देशातील जनतेने ‘शहरी नक्षलवाद्यां’चा हा संबंध ओळखावा. हे लोक देश तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जंगलातून नक्षलवाद संपत असताना शहरी नक्षलवाद्यांचे नवे मॉडेल डोके वर काढत आहे. या शक्तींशी…

Read more

रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमधून आणले १०२ टन सोने

मुंबई : भारतात दिवाळीत धनत्रयोदशी म्हणजेच धनतरेस. या दिवशी सोने- चांदी खरेदीची परंपरा आहे. यामुळे या दिवशी सोन्याची मोठी उलाढाल होते. या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने ब्रिटनमधून १०२ टन सोने…

Read more

फटाक्यावर आक्षेप घ्याल तर तोंडी फटाके फोडू

भोपाळ : बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात. त्यांनी दिवाळीच्या फटाक्यांबाबत वक्तव्य केले आहे. दिवाळीच्या सणाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली असून…

Read more

ओमर अब्दुल्लाचा प्रशासनाविरोधात पवित्रा

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला असोत किंवा केंद्र सरकारचे प्रतिनिधी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा; प्रत्येकाने जम्मू-काश्मीरची स्थिती दिल्लीसारखी होणार नाही किंवा सरकारला कामकाजात कोणतीही अडचण…

Read more

अयोध्या उजळणार २८ लाख दिव्यांनी

अयोध्या : अयोध्येतील यंदाचा दीपोत्सव विशेष महत्त्वाचा ठरला आहे. केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून शहराला नवी ओळख देणारे २८ लाख दिवे येथे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दीपोत्सवाची तयारी अंतिम…

Read more

जनगणनेची तयारी सुरू

नवी दिल्ली;  वृत्तसंस्था : चार वर्षांच्या विलंबानंतर केंद्र सरकार २०२५ मध्ये जनगणना सुरू करणार आहे. जनगणनेची आकडेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध केली जाऊ शकते. साधारणपणे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना २०२१ मध्ये…

Read more

चीनमध्ये जन्मदरात मोठी घट

बीजिंग; वृत्तसंस्था : चीनमध्ये गेल्या काही वर्षांत जन्मदरात मोठी घट झाली आहे. त्यामुळे चीनमध्ये मुलांची शाळा मानल्या जाणाऱ्या अनेक किंडर गार्डन्स बंद करण्यात आल्या आहेत. ही परिस्थिती केवळ चीनसाठीच नाही, तर अनेक देशांसाठी…

Read more