देश-विदेश

आरक्षणासाठी धर्मांतराला परवानगी नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : धर्मांतराचा उद्देश केवळ आरक्षणाचा लाभ मिळवणे हा असेल तर त्याला परवानगी देता येणार नाही, कारण त्यामुळे सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांना आरक्षण देण्याच्या उद्देशालाच हरताळ फासला जाईल,…

Read more

लष्करी छावणीतील तरुण बेपत्ता

इम्फाळ  : वृत्तसंस्था : मणिपूरमधील तणाव कमी होण्याची चिन्हे नाहीत. हिंसाचारामुळे सरकारने शाळा आणि महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद केली आहेत. दरम्यान, एका घटनेने सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा चिंतेत आहेत. येथील लष्करी…

Read more

चार राज्यांना चक्रीवादळाचा धोका

चेन्नई : बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या फेंगल वादळाचे आज चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. येत्या दोन दिवसांत ते तमिळनाडूकडे सरकणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, या काळात ७५-८० किलोमीटर प्रतितास वेगाने…

Read more

धीरेंद्र शास्त्रींवर मोबाईल फेकला

झाशी : वृत्तसंस्था : बागेश्वर धाम प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांची हिंदू एकता यात्रा उत्तर प्रदेशातील झाशी येथे पोहोचली. या प्रवासादरम्यान एक विचित्र घटना घडली. प्रवासादरम्यान कोणीतरी बाबांवर मोबाईल फेकून मारला. मोबाईलने…

Read more

इम्रान खान समर्थकांच्या आंदोलनाला हिंसक वळण

इस्लामाबाद : वृत्तसंस्था : पाकिस्तानातील इम्रान समर्थकांनी इस्लामाबादकडे मोर्चा वळवला आहे. पाकिस्तानातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. ‘पीटीआय’ने शाहबाज सरकारविरोधात मोठे आंदोलन सुरू केले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेची…

Read more

इस्त्रायलच्या हल्ल्यात ३१ ठार

तेल अवीव : वृत्तसंस्था : गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. या युद्धाची झळ लेबनॉनसह इराणपर्यंत पोहोचली आहे. आता पुन्हा एकदा युद्धाची धार वाढताना दिसून…

Read more

वैष्णोदेवी रोप वे प्रकल्प सुरू होणार

जम्मू : वृत्तसंस्था : काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी ‘रोप वे’ प्रकल्पाविरोधात सुरू असलेला विरोध सरकारशी चर्चा आणि राज्यपालांच्या आश्वासनानंतर थांबला आहे. मंगळवारी स्थानिक सरकारने या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या खेचर आणि पालखी…

Read more

भारत ड्रग्जचा मोठा पुरवठादार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतात अमली पदार्थांच्या तस्करीचा व्यवसाय वाढत आहे. भारतात येणाऱ्या ड्रग्जपैकी ४० टक्के ड्रग्ज स्थानिक बाजारपेठेत वापरले जातात, तर उर्वरित साठ टक्के ड्रग्ज भारतातून अरबस्तान आणि आफ्रिकेत…

Read more

ग्वाल्हेर : स्फोटात चार महिला ठार

ग्वाल्हेर : वृत्तसंस्था : सोमवारी आणि मंगळवारी मध्यरात्री शहरातील राठोड कॉलनीत भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की आजूबाजूची तीन घरे पूर्णपणे कोसळली. निम्मे लोक घरांच्या ढिगाऱ्याखाली गाडले…

Read more

इस्रायली गुप्तचर तळांवर ‘हिज्बुल्लाह’चा हल्ला

तेलअवीव : वृत्तसंस्था : तेल अवीवच्या पूर्वेकडील पेताह टिक्वा येथे अनेक ठिकाणी हल्ले झाले आणि अनेकांना किरकोळ दुखापत झाली. रविवारी ‘हिज्बुल्लाह’ने इस्रायलवर २५० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. ७ ऑक्टोबर २०२३ नंतर…

Read more