देश-विदेश

संसदेचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रचंड गदारोळ झाला. संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारी सकाळी सुरू झाले; मात्र सुरुवातीच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. गौतम अदानी समूहावरील…

Read more

ऐंशी वेळा नाकारलेल्यांकडूनच गोंधळ

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जनतेने नाकारलेले काही लोक संसदेत गोंधळ घालतात आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी संसदेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, हे दुर्दैवी आहे. ते संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. लोकांच्या आकांक्षा त्यांना समजत नाहीत. ते जनतेच्या…

Read more

‘धर्मनिरपेक्षता,’ ‘समाजवाद’ कायम

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद हे दोन शब्द घटनेतून काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी, अधिवक्ता विष्णू शंकर जैन आणि इतरांनी या याचिका दाखल…

Read more

लखनौ : हिंसाचारात बळींची संख्या पाच

लखनौ; वृत्तसंस्था : संभळ येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान रविवारी उसळलेल्या हिंसाचारानंतर सोमवारी सकाळपासून संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण आहे. दंगलीतील मृतांची संख्या पाच झाली आहे. वीसहून अधिक पोलिस जखमी झाले आहेत.…

Read more

प्रियांका चार लाखांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी

वायनाड, वृत्तसंस्था : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.  प्रियांका गांधी ६ लाख २२ हजार  ३३८ मतांनी विजयी झाल्या आहेत. सीपीआयचे सत्यन मोकेरी यांना २ लाख ११ हजार ४०७…

Read more

झारखंडमध्ये इंडिया आघाडीचे सरकार

झारखंड; वृत्तसंस्था : झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चासह इंडिया आघाडीने ५६ जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला आहे, तर भाजपने २४ जागांवर आघाडी घेतली. झारखंड मुक्ती मोर्चाला ३४…

Read more

भारतीय रेल्वे धावणार चीन सीमेपर्यंत

डेहराडून : लडाखमध्ये चीनसोबतचा तणाव कमी होत असला, तरी भारताने भविष्यासाठी तयारी सुरू केली आहे. भारतीय रेल्वे उत्तराखंडमधील चीन सीमेपर्यंत लवकरच धावताना दिसेल. नवा रेल्वे ट्रॅक चंपावत जिल्ह्यातील टनकपूर ते…

Read more

‘ओला इलेक्ट्रिक’ देणार पाचशे कर्मचाऱ्यांना नारळ

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी ‘ओएलए’ इलेक्ट्रिकशी संबंधित एक मोठी बातमी आली आहे. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात टाळेबंदी होऊ शकते. त्यात काम करणाऱ्या सुमारे ५०० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला…

Read more

मुख्यमंत्र्यांना हटवल्यास ‘एनपीए’ पाठिंबा देणार

इंफाळ : भाजपने मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांना हटवल्यास पक्ष आपल्या निर्णयावर पुनर्विचार करू शकतो, असे ‘एनपीपी’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष युम्नाम जॉयकुमार सिंग म्हणाले. या पक्षाने गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप सरकारचा…

Read more

चकमकीत दहा नक्षली ठार

विलासपूर; वृत्तसंस्था : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलिस आणि नक्षल्यांत चकमक सुरू आहे. जवानांनी १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरून तीन स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्याचवेळी दोन्ही बाजूंनी जंगलात अधूनमधून…

Read more