देश-विदेश

झारखंडमध्ये लाडक्या बहिणींना अडीच हजार रुपये देणार

रांची : वृत्तसंस्था : हेमंत सोरेन यांनी गुरुवारी संध्याकाळी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोरेन शपथ घेतल्यानंतर लगेचच ‘ॲक्शन मोड’मध्ये दिसत आहेत. सोरेन यांनी जाहीर केले, की मैया सन्मान योजनेंतर्गत आता प्रत्येक…

Read more

चीन सीमेवर भारत बनवतोय गतिमान रस्ते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत स्वतःला मजबूत करत आहे. भारत सरकार अरुणाचल प्रदेशमध्ये सुमारे ४० हजार कोटी रुपये खर्चून अरुणाचल फ्रंटियर हायवे बनवत आहे. तो राज्यातील…

Read more

रेल्वेच्या ९७ टक्के ब्रॉडगेजचे विद्युतीकरण

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेने ब्रॉडगेज रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणात एक मोठा टप्पा गाठला आहे आणि ९७ टक्के विद्युतीकरण पूर्ण केले आहे. रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती…

Read more

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला

मॉस्को : वृत्तसंस्था : रशियाने गुरुवारी रात्री युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करून संपूर्ण देशाला वीज संकटात टाकले. या हल्ल्यांमध्ये रशियाने ९१ क्षेपणास्त्रे आणि ९७ ड्रोनचा वापर केला. युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत…

Read more

मोदी सरकार पाच वर्षांत बांधणार एक कोटी घरे

अबुधाबी : वृत्तसंस्था :  येत्या पाच वर्षांत एक कोटी घरे बांधण्याचे मोदी सरकारचे स्वप्न कसे पूर्ण होणार, याचा आराखडा तयार आहे. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातील सहसचिव आणि मिशन डायरेक्टर…

Read more

चीनच्या नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा

इस्लामाबाद : वृत्तसंस्था : अलीकडच्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये चीनी नागरिकांवरील वाढत्या हल्ल्यांदरम्यान, पाकिस्तान आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दहशतवादविरोधी आणि सुरक्षा मुद्द्यांवर सखोल चर्चा केली. चीनच्या ‘सेंट्रल मिलिटरी कमिशन’चे (सीएमसी) उपाध्यक्ष आणि…

Read more

झारखंडमध्ये प्रेयसीचे केले ५० तुकडे

रांची : वृत्तसंस्था : कसाई म्हणून काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने आपल्या ‘लिव्ह-इन पार्टनर’चा गळा दाबून खून केला. तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील जंगलात फेकून दिले. पोलिसांनी…

Read more

आता वाद अजमेरच्या दर्ग्याचा

अजमेर : वृत्तसंस्था : अजमेर शरीफ दर्ग्याबाबत नवा वाद समोर आला असून त्यात हिंदू सेना प्रमुख विष्णू गुप्ता यांनी दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी केली आहे. हा दर्गा सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती…

Read more

प्रियांका गांधी यांची खासदार म्हणून शपथ

नवी दिल्ली :  पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आलेल्या प्रियांका गांधी यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यावेळी आई सोनिया गांधी आणि भाऊ राहुल यांच्याशिवाय पती रॉबर्ट, त्यांचा मुलगा रेहान आणि मुलगी मिराया…

Read more

गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू झाले. या वेळी विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज बुधवारी सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच तहकूब…

Read more