देश-विदेश

मधुमेहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ११.४ लाख कोटी डॉलर्सचा बोजा

जगभरात सध्या सुमारे ८३ कोटी प्रौढ लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. यापैकी एक चतुर्थांशाहून अधिक म्हणजे सुमारे २१.२ कोटी लोक भारतातील आहेत.मधुमेह आता भारतात केवळ आरोग्याची समस्या राहिलेली नाही, तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार बनत…

Read more

माधव गाडगीळ: पश्चिम घाटाचा सच्चा प्रेमी!

जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे दुःखद निधन ही भारतीय पर्यावरण क्षेत्रासाठी कधीही न भरुन येणारी हानी आहे. गाडगीळ सर सदैव समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांचा आदर  करणारे दुर्मिळ  निसर्गप्रेमी शास्त्रज्ञ…

Read more

६०० वर्षांपूर्वी नामशेष झालेला पक्षी पुन्हा जिवंत होणार?

आपण ‘डायर वुल्फ’ (प्राचीन लांडगा) पुन्हा जिवंत केल्याचा दावा करणाऱ्या एका कंपनीने आता आणखी एक मोठी योजना जाहीर केली आहे. ही योजना आहे — मोआ या प्रचंड आकाराच्या पक्ष्याला पुन्हा…

Read more

खासगीपणा हवाय की सुरक्षितता ?

‘राष्ट्र सर्वप्रथम’ हा सुविचार ज्या देशात ठोकून ठोकून जनतेच्या गळी उतरवला जातो, तिथे खासगीपणाला थारा नाही, हे अप्रत्यक्षपणे सांगितले नि सुचवलेही जाते. इथे खासगीपणाचा विचार एकप्रकारे निषिद्ध ठरतो. आज शासनसत्तेची…

Read more

‘संघी-राम’ आणि ‘राजाराम’ !

एकीकडे संसदेच्या सभागृहात संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करायचे, दुसरीकडे स्वहस्ते अयोध्येतल्या राम मंदिराची धर्मध्वजा उंचवायची… एकीकडे श्रीरामाच्या सात्विक रुपाचे गुणगान करायचे आणि दुसरीकडे समर्थकांनी रंगवलेल्या आक्रमक रामाला मूक संमती द्यायची……

Read more

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सिलिंडर दरवाढीचा भडका

नवी दिल्ली : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत तब्बल १११ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे…

Read more

अरवली वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून स्वत:च्या निर्णयाला स्थगिती

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अरवली पर्वत रांगेच्या वादाच्या प्रकरणात स्वत:च्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच या प्रकरणात केंद्र आणि राज्यांना नोटीसही बजावली आहे. या प्रकरणाची २१ जानेवारीला सुनावणी होणार…

Read more

सर्वोच्च न्यायालयाकडून भाजप आमदार सेंगरच्या जामिनाला स्थगिती

नवी दिल्ली: उन्नाव बलात्कार प्रकरणातील माजी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना जामीन देण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमूर्ती…

Read more

सांताक्लाज रुपातील गणपती: हिंदूत्ववादी, मनसेकडून टीका

मुंबई : प्रतिनिधी : नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने देशातील एका प्रसिद्ध दैनिकाला पहिल्या पानासाठी दिलेल्या जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने गणपती बाप्पांना सांताक्लॉजच्या रुपात दाखवलं…

Read more

अर्णव महर्षीला राष्ट्रीय बाल पुरस्कार.

नवी दिल्ली :  वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०  मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.  विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षीला  गौरविण्यात आले.  महिला…

Read more