दक्षिण महाराष्ट्र

आयटी पार्कद्वारे स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करणार – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक उच्चशिक्षित युवकांना आणि युवतींना या ठिकाणीच नोकरी मिळावी यासाठी कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केले. बापट कॅम्प येथे आयोजित…

Read more

पालकमंत्री असताना शहरासाठी काय केले? : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; प्रतिनिधी : टोलची पावती फाडून जनतेच्या जखमेवर मीठ चोळला. गृहराज्यमंत्री म्हणून तुमची कामगिरी शून्य होती. राज्यात तुमची सत्ता होती. कोल्हापूर महानगर पालिका तुमच्या ताब्यात होती, तरीही शहराचा विकास का…

Read more

महिलांचा सन्मान राखणाऱ्या आ. ऋतुराज पाटील यांना विजयी करा : मधुरिमाराजे छत्रपती

कोल्हापूर; प्रतिनिधी : सध्या महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र आमदार ऋतुराज पाटील यांच्यारूपाने आपल्या सर्वाना सुशील, सुसंस्कृत आणि सर्वांची काळजी घेणारे नेतृत्व लाभले आहे. नेहमीच महिलांचा…

Read more

नो खंडणी नो कमिशन’ हेच माझे मिशन : राजेश लाटकर

कोल्हापूर : आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील हातभट्टीवाले तसेच गांजा, चरस विक्री करणाऱ्यांना मोका लावल्याशिवाय राहणार नाही.  जनतेचा सर्वसामान्य आमदार म्हणून निस्वार्थी जनसेवा करणे व ‘नो खंडणी नो कमिशन’ हेच माझे मिशन असेल. असे प्रतिपादन महाविकास…

Read more

तरुणांना रोजगाराबरोबरच वेतनवाढीसाठी प्रयत्नशील : ऋतुराज पाटील

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज पाटील यांची दिनमान मराठी या चॅनलसाठी संपादक विजय चोरमारे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित सारांश. कोल्हापूरः कोल्हापूर शहरालगत आयटी…

Read more

चिमणराव कदम, रामराजेंभोवतीच राजकारण

सातारा : प्रशांत जाधव फलटण मतदारसंघाचा गेल्या पन्नास वर्षांचा आढावा घेतला तर अनेक दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघात आपले नशीब आजमावले, मात्र  खरी लढाई ही रामराजे नाईक- निंबाळकर आणि दिवंगत आमदार…

Read more

इंद्रधनुष्यमध्ये शिवाजी विद्यापीठाला  सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद 

कोल्हापूर; प्रतिनिधी : अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाला सलग दुसऱ्यांदा सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. (Shivaji University) या युवा महोत्सवांमध्ये…

Read more

जनतेचे आशीर्वाद हीच ताकद 

तासगांव; प्रतिनिधी :  स्वर्गीय आर आर आबांच्या राजकीय जडणघडणीत  गव्हाण व परिसराचे मोठे योगदान आहे. विधानसभा निवडणुकीच्या लढाईत  जनतेचे  प्रेम आणि आशीर्वाद  हीच माझी मोठी ताकद आहे. आणि तुमची ताकदच मला…

Read more

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत वारणा महाविद्यालय प्रथम 

वारणानगर; प्रतिनिधी : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या  १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने शालेय राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. अकलूज जि. सोलापूर येथे या स्पर्धा पार पडल्या. वारणा महाविद्यालयाच्या कु.जानवी…

Read more

कन्व्हेन्शन सेंटरमुळे जिल्ह्याचा कायापालट होईल : महेश जाधव

कोल्हापूर; प्रतिनिधी : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांसह सामाजिक कामांचा धडाका लावला आहे. राजाराम तलावाकाठी आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर…

Read more