विकास कामांवरील चर्चेस कुठेही तयार : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर; प्रतिनिधी : गेल्या अडीच वर्षात मी शहरात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. २०१४ पर्यंत राज्यात विरोधकांची सत्ता होती. कोल्हापूर महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. या काळात विरोधकांनी काय केले, असा…