दक्षिण महाराष्ट्र

मोक्याच्या जागा दलालांना विकण्याचा मुश्रीफांचा घाट : स्वाती कोरी

गडहिंग्लज; प्रतिनिधी : शैक्षणिक विद्यापीठ अशी आदर्शवत ओळख असणाऱ्या गडहिंग्लज शहराला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीने बदनाम केले आहे. त्यांच्या फोडाफोडीच्या आणि बेबंदशाही कारभाराला जनता कंटाळली आहे. शहरातील अत्यंत मोक्याच्या…

Read more

कोल्हापूरवरचा गद्दारीचा डाग पुसण्यासाठी राजू लाटकर यांना निवडून द्या – सतेज पाटील

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी नगरी आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या शहरावर विरोधी उमेदवारामुळे गद्दारीचा डाग लागला आहे. सुरत गुवाहाटी मार्गे पळून जाणाऱ्या या गद्दारांमुळे अत्यंत…

Read more

‘शाहूं’चे कागल शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर बनविणार

बिद्री : प्रतिनिधी : करवीर संस्थानमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा केला. त्यांची जन्मभूमी असलेला कागल तालुका शैक्षणिकदृष्ट्या सोयी सुविधा कमी असतानाही मेहनती शिक्षकांमुळे जिल्ह्यात अग्रेसर आहे.…

Read more

‘केडीसीसी’चे सात संचालक रिंगणात

सतीश घाटगे: कोल्हापूर; जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष राजूबाबा आवळे यांच्यासह सात संचालक रिंगणात उतरले आहेत. सहकार क्षेत्र विधानसभा निवडणुकीपासून सर्व पक्षांनी अलिप्त…

Read more

विचारांच्या लढाईत आ. ऋतुराज पाटील यांना साथ द्या : शिवाजीराव परुळेकर

कोल्हापूर; प्रतिनिधी :  सत्ताधाऱ्यांकडून साम, दाम, दंड, भेद आणि त्याच्या जोडीला ईडीचा होत असलेला गैरवापर आणि दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्राचा, प्रगतीचा विचार घेऊन पुढे जात असलेली महाविकास आघाडी यांच्यात ही निवडणूक होत…

Read more

कराडचे यशवंत कृषी प्रदर्शन निवडणुकांमुळे लांबणीवर

कराड; प्रतिनिधी : कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेले १९ वे यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशू-पक्षी प्रदर्शन, कृषी महोत्सव यावर्षी तांत्रिक अडचणीमुळे लांबणीवर गेले आहे. राज्यात…

Read more

‘सा.रें.’च्या विचारांचा मीच वारसदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा दावा

जयसिंगपूर; प्रतिनिधी : दिवंगत सा. रे. पाटील यांनी मला राजकीय आणि सामाजिक विचारांचा वारसदार म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझी राजकीय घोडदौड सुरू आहे. तालुक्यामध्ये २ हजार  कोटी रुपयांची…

Read more

महिलांची व्यवस्था ही कसली भाषा..? प्रणिती शिंदे

उजळाईवाडी : प्रतिनिधी : ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला काँग्रेसच्या प्रचाराला गेल्यास त्या महिलांचे फोटो काढून आम्हाला द्या, त्यांची व्यवस्था करतो, ही धनंजय महाडिक यांची कसली भाषा आहे ?…

Read more

मालोजीराजे व मधुरिमाराजे पुन्हा प्रचारात सक्रिय

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात माजी आमदार मालोजीराजे आणि मधुरिमाराजे यांनी पुन्हा प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. न्यू पॅलेस नर्सरी बागेत मालोजीराजे गटाच्या…

Read more

निवडणूक विभागाकडून धनंजय महाडिक यांना नोटीस

कोल्हापूर : प्रतिनिधी  : कोल्हापूर  दक्षिण  विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ फुलेवाडी येथील प्रचारसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक अधिकारी…

Read more