ताज्या बातम्या

Virat : विराट दुसऱ्या वन-डेमध्ये खेळणार

कटक : विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या वन-डे सामन्यात खेळणार असल्याची माहिती भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी दिली. उजव्या गुडघ्याला सूज आल्यामुळे या मालिकेतील पहिल्या सामन्यात विराट खेळू शकला…

Read more

Ranji Quarter Final : मुलाणी, कोटियनने मुंबईला सावरले

कोलकाता : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या मुंबईच्या मदतीला पुन्हा एकदा तळाचे फलंदाज धावून आले. शम्स मुलाणी व तनुष कोटियनच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने हरियाणाविरुद्धच्या या सामन्यात पहिल्या…

Read more

Tennis doubles : साकेत-रामकुमार उपविजेते

चेन्नई : साकेत मायनेनी आणि रामकुमार रामनाथन या भारताच्या जोडीला चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जपानच्या शिंतारो मोचिझुकी-काइतो उएसुगी या जोडीने गतविजेत्या साकेत-रामकुमार जोडीवर ६-४,…

Read more

Srilanka Test : श्रीलंकेवर पराभवाचे सावट

गॉल : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वॉर्न-मुरलीधरन मालिकेतील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यजमान श्रीलंकेचा संघ पराभवाच्या सावटाखाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील १५७ धावांच्या आघाडीला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेच्या शनिवारी तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ८…

Read more

champions trophy song : ‘जीतो बाजी खेल के…’

महाराष्ट्र दिनमान डेस्क : पाकिस्तानात होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी  किकेट स्पर्धेचे ‘जीतो बाजी खेल के’ हे टायटल साँग लाँच झाले आहे. स्पर्धेच्या आधी बारा दिवस आयसीसीने हे साँग लाँच केले.…

Read more

Australia series : ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ, कॅरीची शतके

गॉल : श्रीलंकेतील गॉल येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी झळकावलेल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुध्द पहिल्या डावात ३ बाद ३३० धावा केल्या. स्मिथ नाबाद…

Read more

India Win : भारताची विजयी सलामी

नागपूर : शुभमन गिल, श्रेयस अय्यर व अक्षर पटेलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये ४ विकेटनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली…

Read more

Dwarakanath Sanzgiri : द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ क्रिकेट पत्रकार आणि लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे गुरुवारी मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. (Dwarakanath Sanzgiri) संझगिरी…

Read more

Marnus Stoinis : स्टॉइनिसची वन-डेतून तडकाफडकी निवृत्ती

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्नस स्टॉइनिसने गुरुवारी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी निवडलेल्या प्राथमिक ऑस्ट्रेलिया संघामध्ये त्याचे नाव होते. परंतु, त्याने या स्पर्धेतही…

Read more

Srilanka Test : श्रीलंकेच्या पहिल्या दिवशी ९ बाद २२९ धावा

गॉल : यजमान श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीमध्ये गुरुवारी पहिल्या दिवशी पहिल्या डावामध्ये ९ बाद २२९ धावा केल्या. दिनेश चंदिमल आणि कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेकडून अर्धशतके झळकावली. (Srilanka Test) या…

Read more