ताज्या बातम्या

शुभांगी गावडे यांच्या जयंतीनिमित्त ‘न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल’ शाखेचे  उदघाटन

कोल्हापूर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या दिवंगत सचिव ज्ञानज्योती प्राचार्या  शुभांगी  गावडे यांच्या ५४ व्या जयंतीचे औचित्य साधून  सोळांकूर (ता. राधानगरी) येथे न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल या नव्या शाखेचे…

Read more

सुप्रीम कोर्टाने आमदार खताळ यांची याचिका फेटाळली

जमीर काझी :  मुंबई : संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडीत सर्वोच्च न्यायालयाने आमदार अमोल खताळ यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP)  गुरुवारी फेटाळून लावली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते व…

Read more

अभिनेते राज किरण यांच्या बेपत्ता होण्याचे २3 वर्षांनंतरही गूढ

नवी दिल्ली : ऐंशीच्या दशकातील अभिनेते राज किरण हे २००३ पासून बेपत्ता असून, त्यांचं गायब होणं आजही बॉलिवूडमधील सर्वात गूढ प्रकरणांपैकी एक मानले जाते. आता अभिनेत्री सोमी अलीने त्यांचा शोध घेण्याची मोहीम…

Read more

दगडावरील फिंगरप्रिंट्स आधार कार्डशी लिंक होणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लाठीमार आणि गोळीबाराचे आदेश दिले या राहूल गांधी यांच्या आरोपाचे खंडन करण्यासाठी भाजपचे नेते सरसावले आहेत. राज्याचे उच्च…

Read more

राज्यातील शाळेबाहेर वडा पाव, सामोसा, जंकफूड विक्रीवर बंदी

जमीर काझी : मुंबई : राज्यातील शाळा व त्याच्या ५० मीटर परिसरात वडा पाव, सामोसा, नुडल्स या जंक फूड विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.  विद्यार्थ्याला सुरक्षित, सकस आणि पौष्टिक आहार मिळावा…

Read more

अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

मुंबई : प्रतिनिधी : मधल्या फळीतील भरवशाच्या अनुभवी खेळाडू ३८ वर्षीय अजिंक्य रहाणे याने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोशल मिडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करत त्याने निवृत्ती जाहीर…

Read more

उच्च न्यायालयाकडून गोकुळची निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य सरकार आणि दुग्ध विकास विभागाला दिले. (High…

Read more

‘प्रोटीन पावडर आणि एनर्जी ड्रिंक्समुळे वाढतोय किडनी स्टोनचा धोका’ :  डॉ. राजेंद्र नेर्ली

कोल्हापूर : प्रतिनिधी : प्रोटीन पावडर आणि एनर्जी ड्रिंक्समुळे किडनी स्टोनचा धोका वाढतोय असा इशारा डॉ. राजेंद्र नेर्ली यांनी तरुणांना दिला. शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र विभाग आणि निम करोली बाबा चॅरिटेबल…

Read more

हरजिंदर कौर,  गुलवीर सिंगने पटकावली रौप्य पदके

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय खेळाडूंनी दोन रौप्य पदके पटकावली. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ६९ किलो गटात हरजिंदर कौरने रौप्यपदक पटकावले. ॲथलेटिक्समध्येही झकास कामगिरी करताना पुरुषांच्या १०,००० मीटर शर्यतीत गुलवीर…

Read more

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाचे आका देवेंद्र फडणवीसच? : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी : मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी )अन्न व औषध निरीक्षक भरती पेपरफुटीचे धागेदोरे हे आता पुणे महापौर कार्यालयापर्यंत पोहोचले असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात…

Read more