क्रीडा

Ravindra Jadeja : जडेजाचा अनोखा विक्रम

दुबई : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अष्टपैलूंच्या क्रमवारीतील अग्रस्थान टिकवून ठेवले आहे. याबरोबरच, त्याने सर्वाधिक काळ अग्रस्थानावर असणाऱ्या खेळाडूचा नवा विक्रमही प्रस्थापित केला. जडेजा…

Read more

IPL Foreign Players : परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये परतणार?

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना १७ मेपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएल संघांमधील परदेशी खेळाडू पुन्हा भारतात परतणार का, याविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.…

Read more

Smriti Ranking : स्मृतीची दुसऱ्या स्थानी झेप

दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने मंगळवारी जाहीर झालेल्या आयसीसी महिला फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माही महिला वन-डे अष्टपैलूंच्या क्रमवारीत…

Read more

Virat Retired : विराट कोहली कसोटीमधून निवृत्त

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आपल्या तंत्रशुद्ध खेळाने क्रिकेट शौकिनांवर मोहिनी घालणारा शैलीदार भारतीय फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. आज त्याने सोशल मिडियावरुन निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. आगामी…

Read more

IPL Suspended : आयपीएल एक आठवडा स्थगित

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. एका आठवड्यानंतर दोन्ही देशांमधील तणावाचा आढावा घेऊन आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत पुढील…

Read more

Venue change : मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचे ठिकाण बदलले

नवी दिल्ली : भारत पाकिस्तानमधील तणाव, ऑपरेशन सिंदूर यामुळे धर्मशाळा या शहरातील विमानतळ बंद ठेवल्याचा त्याचा परिणाम टाटा आयपीएल सामन्यांवर झाला. धर्मशाळा येथे होणारा पंजाब किंग्ज आणि मुंबईतील सामना धर्मशाळेतून…

Read more

Rabada Cleared : रबाडाला खेळण्यास परवानगी

केपटाउन : उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळलेला दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यास परवानगी देण्यात आली. रबाडाचा बंदीचा कालावधी तीन महिन्यांवरून एक महिना इतका निश्चित करण्यात…

Read more

KKR Win : कोलकात्याचा चित्तथरारक विजय

कोलकाता : अखेरच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर एका धावेने निसटता विजय मिळवला. या विजयासह कोलकात्याने प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा अद्याप जिवंत ठेवल्या आहेत. (KKR…

Read more

kohli asserts : अँडरसनला खेळणे सर्वांत कठीण

बेंगळुरू : भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्यासाठी सर्वांत कठीण गोलंदाज म्हणून इंग्लंडच्या जेम्स अँडरसनची निवड केली आहे. त्याचप्रमाणे, लसिथ मलिंगा, आदिल रशीद, सुनील नरेन यांच्या गोलंदाजीचीही…

Read more

Rabada ban : रबाडावर तात्पुरती बंदी

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडावर उत्तेजक द्रव्यसेवन प्रकरणात दोषी आढळल्याने तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेमध्ये रबाडा गुजरात टायटन्सकडून खेळत असून या…

Read more