क्रीडा

Suruchi Singh : सुरुची सिंहचा सुवर्णनेम

म्युनिच : भारताची युवा नेमबाज सुरुची सिंहने शुक्रवारी यावर्षी वर्ल्ड कपमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक जिंकून अनोखी सुवर्णहॅट्ट्रिक नोंदवली. म्युनिच येथील आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये १९ वर्षीय सुरुचीने महिलांच्या १० मीटर एअर…

Read more

Gambhir : गंभीर मायदेशी परतले

लंडन : सध्या इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर तातडीने मायदेशी परतले आहेत. कौटुंबिक कारणामुळे गंभीर भारतात परतल्याचे संघव्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. ते पुन्हा इंग्लंडला कधी रवाना होतील,…

Read more

Sift kaur Samra : सिफत कौरचा ब्राँझवेध

म्युनिच : भारताची नेमबाज सिफत कौर सामराने आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे पदक आहे. (Sift kaur Samra)…

Read more

WTC Final : स्मिथ, वेबस्टरने ऑस्ट्रेलियाला सावरले

लंडन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी स्टीव्ह स्मिथ आणि ब्यू वेबस्टरने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सावरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बुधवारी चहापानापर्यंत ५ बाद १९०…

Read more

England’s Series win : इंग्लंडचे निर्भेळ यश

साउदम्प्टन : सलामीवीरांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजचा ३७ धावांनी पराभव केला. जेमी स्मिथ व बेन डकेट यांच्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने उभारलेल्या ३ बाद २४८ धावांपुढे…

Read more

Elavenil : भारताच्या एलावेनिलला ब्राँझ

म्युनिच : भारताची नेमबाज एलावेनिल वलारिवनने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्ड कपमध्ये १० मी. एअर रायफल प्रकारामध्ये महिला गटात ब्राँझपदक जिंकले. या स्पर्धेमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. (Elavenil) जर्मनीमधील म्युनिचमध्ये ही…

Read more

Ruturaj Gaikwad : ऋतुराज यॉर्कशायरकडून खेळणार

लंडन : भारताचा शैलीदार फलंदाज ऋतुराज गायकवाड याला इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील यॉर्कशायर संघाने करारबद्ध केले आहे. सध्या ऋतुराज भारत अ संघातर्फे इंग्लंड दौऱ्यावर आहे. (Ruturaj Gaikwad) काउंटी स्पर्धेमध्ये यॉर्कशायरचा पुढील…

Read more

Pooran : निकोलास पूरन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

किंग्जस्टन : वेस्ट इंडिजचा मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज निकोलास पूरनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विंडीज संघातर्फे वन-डे आणि टी-२० क्रिकेट खेळणाऱ्या पूरनने वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय…

Read more

Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोला अश्रू अनावर….

म्युनिच : युईएफए नेशन्स लिगच्या अंतिम सामन्यात स्पेनला हरवल्यावर फुटबॉल दिग्गज खेळाडू आणि पोर्तुगल आयकॉन कर्णधार ख्रिस्तियाने रोनाल्डोला अश्रू अनावरण झाले. पोर्तुगालने बलाढ्य स्पेनला पेनल्टी शूटआउटमध्ये ५-३ अशा फरकांनी हरवले.…

Read more

India A: भारत ‘अ’च्या ३४८ धावा; लायन्स २ बाद १५४

नॉर्दम्प्टन : इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या भारत अ संघाने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या अनौपचारिक कसोटीमध्ये पहिल्या डावात ३४८ धावा केल्या. त्यानंतर, शनिवारी दुसऱ्या दिवशी, लायन्सच्या डावादरम्यान पावसाचा व्यत्यय आला. त्यानंतर लायन्सने ३५ षटकांत…

Read more