मुंबईतील पाच नाक्यांवर टोलमाफी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच राज्य सरकारनं लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा…

Read more

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बॉलीवूड हादरले

मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर रविवारी रात्री मरीन लाईन्सजवळील बडा कब्रस्तानमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाऊस असतानाही त्यांचे चाहते व…

Read more

भाजीपाला संघ स्थापनेसाठी अग्रेसर राहू

जयसिंगपूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात सोळा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस दत्त कारखान्याला घालावा, असे…

Read more

महायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा

मुंबईःमहायुतीने आधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा, त्यानंतर आम्ही आमचा उमेदवार जाहीर करू, असे सांगून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्न टोलवून लावला. वांद्रे पश्चिम येथील…

Read more

भाजपला राजकीय खांदा द्यायचा आहे

मुंबई; प्रतिनिधी : आजची लढाई महाभारताची आहे. महाभारतात पांडवांना इंचभरही जागा देणार नाही, अशी कौरवांची मस्ती होती. तीच वृत्ती भाजपची आहे. देशात अन्य पक्ष नकोत, केवळ भाजपच असला पाहिजे, अशी या…

Read more

बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणी बिश्नोई गँग की एसआरए प्रकरण?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फटाके…

Read more

अजित पवार देणार सुरज चव्हाणला २ बीएचके घर

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाण याने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. सूरज चव्हाण याच्यासोबत त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. सूरज चव्हाण याच्यासाठी…

Read more

मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, मला हलक्यात घेऊ नका

मुंबई; प्रतिनिधी : ‘आपले सरकार आले तेव्हा हे सरकार काही दिवसांत पडेल. पंधरा दिवसांत पडेल, महिन्यात पडेल, सहा महिन्यांत पडेल, असे दावे केले जात होते. पण टीका करणाऱ्याला हा एकनाथ…

Read more

कोल्हापूरचा शाही दसरा उत्साहात

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूरचा शाही दसरा प्रथेप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरा करण्यात आला. दसरा चौकात आज (दि.१२) सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी शमिपूजनाचा सोहळा खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते आणि संभाजीराजे,…

Read more

दसऱ्यानिमित्त अंबाबाईची रथातील पूजा

कोल्हापूरच प्रतिनिधी : शारदीय नवरात्र उत्सव दशमी दिवशी श्री अंबाबाईची रथातील पूजा बांधण्यात आली. नवरात्र झाले. घट उठले. आदिशक्ती सगळ्या सीमांचे उल्लंघन करून नव्या दिग्विजयाची प्रेरणा देण्याकरिता रथात बसून निघाली, असा…

Read more