Governor Meet :धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या

मुंबई : जमीर काझी : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राज्यभरात मोर्चे आणि निषेध होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने  सोमवारी राज्यपाल सी. पी.…

Read more

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १२ जानेवारीला संघनिवड

नवी दिल्ली : पुढील महिन्यात रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी १२ जानेवारीपर्यंत भारताच्या प्राथमिक संघाची निवड करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांनुसार या स्पर्धेसाठी प्राथमिक संघनिवड करण्याची…

Read more

Stock Market Crash : शेअर बाजारात ‘व्हायरस’!

मुंबई : शेअर बाजारावर आठवड्याच्या प्रारंभीच (सोमवारी) विक्रीचा प्रचंड मारा झाला. त्यामुळे मुंबई शेअर निर्देशांकासह निफ्टीही कोसळला. विदेशी गुंतवणूकदारांनी काहीशा विरामानंतर शुक्रवारी ४,२२७.२५ कोटी समभागांची रक्कम काढून घेतली. त्याचा परिणाम…

Read more

Online Fraud: जबाबदारी बँकांचीच!

नवी दिल्ली : ग्राहकांची ऑनलाइन फसवणूक झाली असेल तर त्याची जबाबदारी बँकांचीच आहे, असे स्पष्ट करत बँकांनीच सतर्क राहिले पाहिजे, या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) जबाबदार…

Read more

‌Bumrah Injury : बुमराह इंग्लंडविरुद्धच्या मालिकेस मुकणार?

मुंबई : भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा इंग्लंडविरुद्धच्या आगामी वन-डे क्रिकेट मालिकेस मुकण्याची शक्यता आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेच्या शेवटच्या कसोटीदरम्यान बुमराहला झालेल्या पाठदुखीच्या त्रासातून सावरण्यासाठी त्याला महिन्याभराची विश्रांती…

Read more

Emergency Landing: विमान उंचीवर असतानाच लागली आग

काठमांडू : विमान आकाशात उंचीवर असताना एका इंजिनातून आगीच्या ज्वाला दिसू लागल्या पायलटच्या हे लक्षात येताच इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी मागण्यात आली. तोपर्यंत या थराराने प्रवाशांची गाळण उडाली होती. (Emergency Landing)…

Read more

Indian Womens Team : हरमनप्रीत, रेणुकाला विश्रांती

मुंबई : भारतीय महिला संघाच्या आयर्लंडविरुद्धच्या आगामी वन-डे क्रिकेट मालिकेसाठी सोमवारी संघ जाहीर करण्यात आला. भारतीय संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर आणि वेगवान गोलंदाज रेणुका सिंह यांना या मालिकेसाठी विश्रांती…

Read more

Journalist murder: पत्रकार हत्येतील प्रमुख आरोपीस अटक

बिजापूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी सुरेश चंद्राकर याला विशेष तपास पथकाने (एसआयटी) हैदराबाद येथून अटक केली. पोलीस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी…

Read more

IED Blast: आयडी स्फोट; आठ जवान शहीद

रायपूर : छत्तीसगडमधील बस्तर विभागातील विजापूर जिल्ह्यात सोमवारी माओवाद्यांनी केलेल्या स्फोटांत किमान आठ जवान शहीद झाले. माओवाद्यांनी  पोलिसांच्या वाहनावर आयईडी स्फोट केला. आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एक चालक यात ठार झाला.…

Read more

student death: बर्थ डे पार्टी झाली आणि दुसऱ्या दिवशी…

बेंगळुरू : मित्रांसोबत त्याने बर्थ डे पार्टी एन्जॉय केली. सगळेच आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात परतले. मात्र दुसऱ्या दिवशीच त्यांच्यासाठी हादरा देणारी बातमी आली. त्याचा मृतदेह वसतिगृहाच्या आवारात सापडला. (Student death)…

Read more