अजितदादांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश

मुंबई: राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते अजित अनंतराव पवार यांच्या जयंतीचा समावेश सन २०२६ मधील राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने…

Read more

स्पेनकडून हरल्यानंतर फ्रान्सचा कर्णधार एम्बापे काय म्हणाला… ?

पॅरिस : विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्पेनकडून ०-२ असा पराभव स्वीकारल्यानंतर फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापे याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना पराभवही ताठ मानेने स्वीकारायला हवा, असे म्हटले…

Read more

स्कॉच व्हिस्की, कार, चांदी स्वस्त

नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील सर्वसमावेशक आर्थिक व व्यापार करारामुळे स्कॉच व्हिस्की, काही ब्रिटिश मोटारगाड्या आणि चांदीसारखी उत्पादने स्वस्त होणार आहेत. त्याचवेळी भारतातील अनेक उद्योगांना ब्रिटिश…

Read more

अफवांच्या बाजारात सुप्रिया सुळे, जयंत पाटील मैदानात

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासंदर्भात गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी बुधवारी सकाळी थेट पक्षाच्या लोकसभेतील नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील यांना…

Read more

तज्ज्ञ नसल्याने अंबाबाई मंदिराच्या संवर्धन कामात सावळा गोंधळ

कोल्हापूर : प्रतिनिधी : श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांवर देखरेख ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाचा कोणताही तज्ज्ञ अधिकारी नसल्याने सावळा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे ठेकेदारांकडून…

Read more

अंबाबाई मंदिरात गळती; पुरातत्त्व विभागाने काय दिले स्पष्टीकरण

कोल्हापूर : प्रतिनिधी :  करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात राज्य शासनाच्या मंदिर संवर्धन, सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. पण हे काम सुरू असताना मंदिराच्या छतावरुन पाण्याची गळती होत असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त होते.…

Read more

आजऱ्यात होणार हत्ती संगोपन केंद्र

कोल्हापूर : प्रतिनिधी : आजरा तालुक्यातील जंगली हत्तींचा वावर आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान हा अनेक वर्षांपासूनचा चिंतेचा विषय आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आजरा तालुक्यात लवकरच ‘हत्ती…

Read more

सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली नियुक्ती बेकायदेशीर ?

जमीर काझी : मुंबई : अजित पवार यांच्या आकस्मित निधनानंतर अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री पदासह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपदावर विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांच्या पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. त्यांच्या…

Read more

मुलीच्या बारशापूर्वीच आईची आत्महत्या; सासरचे चौघे अटकेत

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुलगीच्या बारशापूर्वीच आईने आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूरातील राजारामपुरी, सायबर चौक काटकर माळ येथे घडली. मुलगी झाल्याने सासरच्या माणसांनी केलेला छळ, माहेरुन पैसे आणण्यासाठी केलेला तगादा यामुळे…

Read more

ट्रक दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकरी ठार, आरोग्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जखमींवर मोफत उपचार

पुणे  : प्रतिनिधी : जेजुरी टोल नाक्याजवळ दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी…

Read more