Boxing Day test : नितीश-वॉशिंग्टनने तारले

मेलबर्न : नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकी भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग-डे कसोटीत भारताचा डाव सावरला. या दोघांच्या खेळीमुळे भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये पहिल्या…

Read more

manmohan singh : विकास धोरणकर्ते  

प्रा. डॉ. पी. एस. कांबळे : डॉ. मनमोहन सिंग हे भारताच्या समावेशक विकासासाठीच्या धोरणांमधील महत्त्वाचे शिल्पकार मानले जातात. अर्थतज्ज्ञ, योजना आखणी आणि धोरणनिर्मितीत तज्ज्ञ असलेल्या डॉ. सिंग यांनी पंतप्रधान तसेच…

Read more

India Records : मेलबर्नमध्ये नितीशची विक्रमी खेळी

मेलबर्न : ‘बॉक्सिंग डे’ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीश कुमारने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने भारताचा डाव सावरतानाच काही विक्रमांनाही गवसणी घातली.  त्याने व भारताने नोंदवलेल्या काही विक्रम-पराक्रमांवर टाकलेली ही नजर. India Records…

Read more

Beed Morcha:वाल्मिक कराडला पालकमंत्रिपद भाड्याने दिले

बीड : धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडला पालकमंत्रिपद भाड्याने दिले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके शनिवारी केला. गुन्ह्याचा तपास लागेपर्यंत धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घ्यावे, असे…

Read more

Dallewal: शेतकरी नेत्यावर तत्काळ उपचार सुरू करा

नवी दिल्ली : एका महिन्याहून अधिक काळ उपोषण करणारे शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांना रुग्णालयात हलवावे आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात यावेत, असे आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला…

Read more

heavy snowfall: काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी; जनजीवन विस्कळीत

श्रीनगर : काश्मिरमध्ये या हंगामातील तुफान बर्फवृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. रेल्वेसेवा बंद आहे. शिवाय जम्मू-श्रीनगर महामार्गही बंद ठेवावा लागला…

Read more

Abalal Rehman: चित्रतपस्वी आबालाल रेहमान यांना अभिवादन

कोल्हापूर : चित्रतपस्वी आबालाल रेहमान यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी ‘रंगबहार’च्यावतीने अभिवादन करण्यात आले. चित्रकार, प्राचार्य मनोज दरेकर यांनी पद्माराजे उद्यानातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. (Abalal Rehman) राजर्षी शाहू महाराजांचे दरबारी…

Read more

Manmohan Singh: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना शनिवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर येथील निगमबोध घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण लष्करी आणि शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

Read more

Sonia Gandhi: फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने खूप मोठे ‘वैयक्तिक नुकसान’ झाले आहे. ते माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड होते. विद्वत्ता, कुलीनता आणि नम्रतेचे ते प्रतीक होते.…

Read more

सव्वा लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर; प्रतिनिधी : ख्रिसमस, वर्षाअखेरच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांचा हंगाम सुरू असून कोल्हापूर शहर भाविक आणि पर्यटकांनी फुलुन गेले आहे. आज (दि.२७) अंबाबाई मंदिरात एक लाख २७ हजार ३६१ भाविकांनी सायंकाळपर्यंत दर्शन…

Read more