R Vaishali : बुद्धिबळपटू आर. वैशालीला ब्राँझ

न्यूयॉर्क : भारताची बुद्धिबळपटू आर. वैशालीने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिला गटात ब्राँझपदकावर नाव कोरले. मागील महिन्याभरात भारतीय बुद्धिबळपटूंनी जागतिक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये मिळवलेले हे तिसरे यश आहे. यापूर्वी भारताचा…

Read more

मोशी येथे रविवारी इंद्रायणी साहित्य संमेलन

पुणेः इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी (५ जानेवारी) सकाळी आठ वाजता, देहू आळंदी रस्त्यावरील मोशी येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष…

Read more

कोल्हापूर फुटबॉल हंगामाचा उद्या ‘किक ऑफ’

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला उद्या गुरुवारी (दि.२) सुरुवात होत आहे. विधानसभा निवडणूक आणि फुटबॉल संघ आणि खेळाडू नोंदणीच्या प्रक्रियेला वेळ झाल्याने यंदा तब्बल पावनेदोन महिन्याने हंगामास सुरुवात होत…

Read more

ट्रक गर्दीत घुसवला; दहा जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : एका ट्रकचालकाने ट्रक भरधाव वेगाने आणला आणि गर्दीत घुसवला. या घटनेत किमान दहाजणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकबाहेर येऊन पळून जाण्याआधी ट्रकचालकाने गोळीबारही केला.  त्यावेळी पोलिसांनी तात्काळ प्रत्युत्तर देत…

Read more

Kolhapur News : दारु पिणाऱ्या ३२१ जणांवर कारवाई

कोल्हापूर; प्रतिनिधी : थर्टी फस्ट आणि नववर्षाचे स्वागत करताना कायदा मोडून करुन जल्लोष करणाऱ्यावर कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली. दारु पिऊन वाहन चालवणे, उघड्यावर दारु पिणाऱ्या अशा ३२१ जणांवर कोल्हापूर पोलिसांनी…

Read more

मतदार विकत घेणे संघाला मान्य आहे का?

नवी दिल्ली : “ भाजप निवडणुकांमध्ये खुलेआम पैसे वाटतो. मतदारांना विकत घेतले जाते. अनेक निवडणुकांमध्ये भाजपने भूतकाळात हे कृत्य केले आहे. आरएसएसला हे मान्य आहे?, असा सवाल आम आदमी पक्षाने…

Read more

Australia PM : दोन्ही संघांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची भेट

सिडनी : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिकेतील सिडनी येथील अखेरच्या कसोटीपूर्वी भारत व ऑस्ट्रेलियाच्या संघांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. नववर्षाच्या स्वागतासाठी अल्बानीज यांनी किरीबिल्ली हाउस या आपल्या निवासस्थानी कार्यक्रम…

Read more

गुजरात : कच्छमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : गुजरातच्या कच्छमध्ये आज (दि.१) सकाळी १०.२४ वाजता ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यात कोणतेही  नुकसान झालेले नाही. इन्स्टिट्यूट ऑफ अर्थक्वेक रिसर्च (ISR) ने दिलेल्या माहितीनुसार…

Read more

घरफोडीसाठी गेला नि टुल्ल होऊन पडला…!

हैदराबाद : घरफोडीसाठी तो वाईन शॉपमध्ये गेला. त्यांनी काही बाटल्या आणि दुकानातील रोकड पिशवीत कोंबली. बाहेर पडण्याआधी तिथेच दोन घोट घ्यायची इच्छा झाली. पण, मोह आवरला नाही. तो पित राहिला…

Read more

Bumrah Ranking : बुमराहने अश्विनला मागे टाकले

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने बुधवारी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) नव्याने जाहीर झालेल्या कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह ९०७ गुणांसह अग्रस्थानी…

Read more