Shamsuddin Jabbar: त्याला रक्ताचे शिंपण घालायचे होते…

वॉशिंग्टन : न्यू ऑर्लिन्समध्ये बुधवारी गर्दीत ट्रक घुसवून हल्लेखोर शमशुद्दीन जब्बारला रक्ताचे शिंपण घालायचे होते, असे धक्कादायक खुलासे तपासात उघड होत आहेत. जब्बारने टेक्सासमधून ट्रक चालवत येताना अनेक व्हिडीओ बनवल्याचे…

Read more

पालकमंत्रीपद कधीपासून आले? त्याला एवढे महत्त्व का ?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत. त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरू लागली…

Read more

संतोष देशमुख हत्या तपासासाठी एसआयटी

मुंबई : सद्या राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी अखेर विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) उपमहानिरीक्षक बसवराज तेली…

Read more

केरळच्या निमिषाने यमन देशात कुणाचा खून केला?

महाराष्ट्र दिनमान : केरळच्या पलक्कडची रहिवाशी असलेल्या निमिषा प्रिया या नर्सला यमनमध्ये खूनप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे. ज्या व्यक्तिचा खून केल्याचा आरोप तिच्यावर आहे, ती व्यक्ती कोण होती आणि तिने…

Read more

ZEENAT: झीनत तीन आठवड्यांनी परतली…

भुवनेश्वर : ती निघून गेली. सगळे हवालदिल झाले. अनेक ठिकाणांहून प्राण्यांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे तर सगळे अधिकच धास्तावले. जंग जंग पछाडले आणि शेवटी ती तीन आठवड्यांनी…

Read more

murder : शेती करायला सांगताय, खूनच करतो!

नागपूर :  इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या मुलाने आईवडिलांचा निर्घृण हत्या केल्याची घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर येथे उघडकीस आली. ‘अभ्यास सोडून शेती कर,’ असा तगादा आईवडील सतत देत असल्याने चिडून जाऊन…

Read more

R Vaishali : बुद्धिबळपटू आर. वैशालीला ब्राँझ

न्यूयॉर्क : भारताची बुद्धिबळपटू आर. वैशालीने जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिला गटात ब्राँझपदकावर नाव कोरले. मागील महिन्याभरात भारतीय बुद्धिबळपटूंनी जागतिक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये मिळवलेले हे तिसरे यश आहे. यापूर्वी भारताचा…

Read more

मोशी येथे रविवारी इंद्रायणी साहित्य संमेलन

पुणेः इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी (५ जानेवारी) सकाळी आठ वाजता, देहू आळंदी रस्त्यावरील मोशी येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष…

Read more

कोल्हापूर फुटबॉल हंगामाचा उद्या ‘किक ऑफ’

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला उद्या गुरुवारी (दि.२) सुरुवात होत आहे. विधानसभा निवडणूक आणि फुटबॉल संघ आणि खेळाडू नोंदणीच्या प्रक्रियेला वेळ झाल्याने यंदा तब्बल पावनेदोन महिन्याने हंगामास सुरुवात होत…

Read more

ट्रक गर्दीत घुसवला; दहा जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : एका ट्रकचालकाने ट्रक भरधाव वेगाने आणला आणि गर्दीत घुसवला. या घटनेत किमान दहाजणांचा मृत्यू झाला आहे. ट्रकबाहेर येऊन पळून जाण्याआधी ट्रकचालकाने गोळीबारही केला.  त्यावेळी पोलिसांनी तात्काळ प्रत्युत्तर देत…

Read more